मुंबई: राज्यातील 23 सहायक पोलीस आयुक्त, उप अधीक्षक यांना उपायुक्त / अप्पर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश बुधवारी (दि.2) राज्याच्या गृहविभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात आली आहे.
पदोन्नती मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढील कंसात पदस्थापनेचे ठिकाण
1. जयंत नामदेव बजबळे (पोलीस उपायुक्त मीरा-भाईंदर-वसई-विरार)
2. पियुष विलास जगताप (अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ)
3. बाबुराव भाऊसाहेब महामुनी (अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा)
4. अशोक तानाजी वीरकर (पदस्थापनेचे आदेश स्वतंत्र काढले जातील)
5. अश्विनी सयाजीराव पाटील (पोलीस उपायुक्त, नागपूर शहर)
6. शिलवंत रघुनाथ नांदेडकर/शिलवंत रघुनाथ ढवळे (पोलीस उपायुक्त, औरंगाबाद शहर)
7. प्रशांत अशोकसिंग परदेशी (पोलीस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा, बृहन्मुंबई)
8. प्रिती प्रकाश टिपरे (पोलीस उपायुक्त, डायल 112 नवी मुंबई
9. समीर नजीर शेख (पोलीस अधीक्षक, राज्य नियंत्रण कक्ष), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, मुंबई)
10. राहुल ज्ञानेदेव मदने (पोलीस उपायुक्त, नागपूर शहर)
11. रीना यादवरावजी जनबंधू (अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर)
12. अश्विनी परमानंद पाटील/ अश्विनी सूर्यभान शेलार (पोलीस उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)
13. अमोल विलास गायकवाड (समादेशक, भारत राखीव बटालियन क्र.2 (रा.रा. पोलीस बल, गट क्र. 15), गोंदिया)
14. कल्पना माणिकराव भराडे (प्राचार्य, अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र, नागपूर)
15. ईश्वर मोहन कातकडे (अपर पोलीस अधीक्षक, भंडारा)
16. प्रितम विकास यावलकर (पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई)
17. अर्चना दत्तात्रय पाटील (पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य अनुसूचीत जाती जमाती आयोग, मुंबई)
18. दत्ता लक्ष्मण तोटेवाड (अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) यांचे Staff Officer पोलीस महासंचालक, कार्यालय मुंबई)
19. शीतल सुरेश झगडे/शीतल प्रविंद्र वंजारी (पोलीस उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)
20. पंकज नवनाथ शिरसाट (पोलीस उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)
21. नवनाथ ठकाजी ढवळे (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर)
22. रत्नाकर ऐजीनाथ नवले (पोलीस उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)
23. सागर रतनकुमार कवडे (पोलीस अधीक्षक, दहशतावाद विरोधी पथक, मुंबई)