पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाले झाली. पहिल्या दोन तासात 5.38 टक्के मतदान झाले. त्यानंतर सायंकाळी पाच पर्यंत 46.03 टक्के एवढे मतदान झाले आहे.
महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह ३३ उमेदवार निवडून रिंगणातआहेत. मात्र बारणे विरुद्ध वाघेरे अशी थेट लढत झाली आहे.
सकाळी 7 ते 9
पनवेल : 5.23 टक्के
कर्जत : 5.15 टक्के
उरण : 6.48 टक्के
मावळ : 3.41 टक्के
चिंचवड : 6.9 टक्के
पिंपरी : 4.33 टक्के
एकूण 5. 38 टक्के मतदान
सकाळी 9 ते 11
पनवेल : 14.79 टक्के
कर्जत : 14.27 टक्के
उरण : 17.67 टक्के
मावळ : 14.75 टक्के
चिंचवड : 14.93 टक्के
पिंपरी : 13.09 टक्के
एकूण 14.87 टक्के मतदान
सकाळी 11 ते दुपारी 1
पनवेल : 26.93 टक्के
कर्जत : 29.47 टक्के
उरण : 29.6 टक्के
मावळ : 28.3 टक्के
चिंचवड : 26.12 टक्के
पिंपरी : 23.96 टक्के
एकूण 27.14 टक्के मतदान
दुपारी 1 ते दुपारी 3
पनवेल : 34.93 टक्के
कर्जत : 38.03 टक्के
उरण : 42.89 टक्के
मावळ : 37.5 टक्के
चिंचवड : 35.18 टक्के
पिंपरी : 33.74 टक्के
एकूण 36.54 टक्के मतदान
दुपारी दुपारी 3 ते सायंकाळी 5
पनवेल : 42.24टक्के
कर्जत : 49.4टक्के
उरण : 55.5टक्के
मावळ : 50.12टक्के
चिंचवड : 43.33टक्के
पिंपरी : 42.2टक्के
एकूण 46.03 टक्के मतदान
मावळ लोकसभा मतदारसंघात मॉक पोलचे वेळी 24 बॅलेट युनिट 6 कंट्रोल यूनिट आणि 14 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मावळलोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले. मावळमध्ये एकूण 9 हजार 236 बॅलेट युनिट आहेत. केंद्रावर एकूण 11 हजार 368 मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यातआले होते.