मावळमध्ये 54.87 टक्के एवढे मतदान

0

 

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाले झालीपहिल्या दोन तासात 5.38 टक्के मतदान झालेत्यानंतर सायंकाळी पाच पर्यंत 46.03 टक्के एवढे मतदान झाले आहेपाच नंतरही मतदान प्रक्रिया सुरु होतीत्यांनतर उशिरा पर्यंत 54.87 टक्के मतदान झाले. 14 लाख 18 हजार 439 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह ३३ उमेदवार निवडून रिंगणातआहेतमात्र बारणे विरुद्ध वाघेरे अशी थेट लढत झाली आहे.

सकाळी 7 ते 9

पनवेल : 5.23 टक्के

कर्जत : 5.15 टक्के

उरण : 6.48 टक्के

मावळ : 3.41 टक्के

चिंचवड : 6.9 टक्के

पिंपरी : 4.33 टक्के

एकूण 5. 38 टक्के मतदान

सकाळी 9 ते 11

पनवेल : 14.79 टक्के

कर्जत : 14.27 टक्के

उरण : 17.67 टक्के

मावळ : 14.75 टक्के

चिंचवड : 14.93 टक्के

पिंपरी : 13.09 टक्के

एकूण 14.87 टक्के मतदान

सकाळी 11 ते दुपारी 1 

पनवेल : 26.93 टक्के

कर्जत : 29.47 टक्के

उरण : 29.6 टक्के

मावळ : 28.3 टक्के

चिंचवड : 26.12 टक्के

पिंपरी : 23.96 टक्के

एकूण 27.14 टक्के मतदान

दुपारी 1 ते दुपारी 3 

पनवेल : 34.93 टक्के

कर्जत : 38.03 टक्के

उरण : 42.89 टक्के

मावळ : 37.5 टक्के

चिंचवड : 35.18 टक्के

पिंपरी : 33.74 टक्के

एकूण 36.54 टक्के मतदान

दुपारी दुपारी 3 ते सायंकाळी 5 

पनवेल : 42.24टक्के

कर्जत : 49.4टक्के

उरण : 55.5टक्के

मावळ : 50.12टक्के

चिंचवड : 43.33टक्के

पिंपरी : 42.2टक्के

एकूण 46.03 टक्के मतदान

मावळ लोकसभा मतदारसंघात मॉक पोलचे वेळी 24 बॅलेट युनिट 6 कंट्रोल यूनिट आणि  14 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आलेमावळलोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितलेमावळमध्ये एकूण 9 हजार 236 बॅलेट युनिट आहेतकेंद्रावर एकूण 11 हजार 368 मतदान अधिकारीकर्मचारी नियुक्त करण्यातआले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.