महापालिकेचा 7 हजार 127 कोटींचा अर्थसंकल्प सादर

0

: पिंपरीचिंचवड महापालिकेचा सन 2023-24 या आर्थिक वर्षांचा मूळ 5298 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 7 हजार 127 कोटी 88 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज (मंगळवारी) सादर केला.

स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगतापमुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबेउपस्थित होते.

अंदाजपत्रकाची खास वैशिष्ट्य

विकास कामांसाठी 1801 कोटी
स्थापत्य विषयक कामासाठी 846 कोटी
शहरी गरिबांसाठी 1584 कोटी
महिलांच्या विविध योजनांसाठी 48.54 कोटी
दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी 45 कोटी
पाणीपुरवठा विशेष निधी 154 कोटी
पीएमपीएमएलकरिता 294 कोटी
भूसंपादनाकरिता 120 कोटी

Leave A Reply

Your email address will not be published.