ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी भागाला आग

0
पुणे : गुरुवारी मध्यरात्री पुण्याच्या मुख्य भागात असलेल्या ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी भागाला आग लागली आहे.
गुरुवारी मध्यरात्री 12 वाजल्याच्या सुमारास ही आग लागली.आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 3 गाड्या आणि पाण्याचा 1 टँकर घटनास्थळी दाखल झाला आहे. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे

यापूर्वी पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठ फॅशन स्ट्रिटला भीषण आग लागली होती. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच मुळशी तालुक्यातील सॅनिटायझर उत्पादक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.