पॉर्नसाइट्स वर बंदी, मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक पॉर्न व्हिडीओ पाहिले जातात

पॉर्न व्हिडीओ पाहण्यात तुमच्या शहराचा कितवा नंबर; वाचा सविस्तर...

0
मुंबई : राज कुंद्रा याला अटक झाली आणि पुन्हा एकदा पॉर्न व्हिडीओ चर्चेत आले आहे. देशात पॉर्न साइट्सवर बंदी आहे. मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर पॉर्न व्हिडीओ पाहिले जातात. 2020मध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार भारतातील सर्वात जास्त पॉर्नसाइट्स या महाराष्ट्रात आणि त्यातही राज्यातील 3 जिल्हात पाहिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
साधरण 850 पॉर्न साइट्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरही पॉर्न पाहण्याचं प्रमाण कमी झालं नाही. महाराष्ट्रात सर्वात जास्त पॉर्न साइट पाहणाऱ्यांची संख्या असल्याचं एका सर्व्हेमधून समोर आलं. गुगल पॉर्न सर्चिंगमध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा जास्त समावेश आहे.
पहिल्या क्रमांकावर जे शहर आहे ते म्हणजे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याचा पॉर्न साइट पाहण्यात पहिला क्रमांक लागतो. दुसऱ्या क्रमांकावर नाशिक आणि तिसऱ्या क्रमांकावर नागपूर आहे.
अश्ली_ल फिल्म पाहणे आणि पॉर्न साइट्सना भेट देणार्‍यांची संख्या जवळजवळ चौपट वेगाने वाढलेली दिसते. या पाहणाऱ्यांमध्ये आणि वापरकर्त्यांमध्ये शाळा-महाविद्यालयीन मुले आणि मुली, महिला आणि वृद्ध अशा सगळ्यांचा समावेश आहे. राज्याच्या उपराजधानीत पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.