पुणे : पुण्यातील मटका किंग खून प्रकरणी भाजपाच्या माथाडी कामगार नेत्याला शिरवळ पोलिसानी केली अटक आहे.
पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या संजय पाटोळे याचा शिरवळ येथे खून करण्यात आला होता. शिरवळ येथील निरा नदी काठावरील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
महाराष्ट्र प्रदेश भाजपा माथाडी नेता अमोल हुलावळे अटक प्रकरणी पुण्यात खळबळ. हुलावळे हा गोल्ड मॉन म्हणून आहे पुणे आणि परीसरात प्रसिद्ध आहे.
अवैध व्यावसायाच्या अर्थीक वादातून मटका किंगचा हुलावळे आणि इतर ७ जणांना शिरवळ पोलिसानी केली अटक केली आहे.