हि निवडणूक राजकारणाची दिशा बदलेल : राहुल कलाटे  

0

पिंपरी :  चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन माझ्याकडे आहे. शहराच्याराजकारणाची दिशा बदलणारी ही निवडणूक असल्याचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी म्हटलेआहे.

चिंचवडच्या विकासासाठी कामे केली आहेत. विविध प्रश्नांवर आंदोलने  केली आहे. त्याच बळावरनिवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

नागरिकांशी संवाद साधताना राहुल कलाटे म्हणाले, वाकड परिसरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना उद्यान, ऑक्सिजनपार्क , डीपी रोड, पुनावळे वॉटर टँक, उद्यान जॉगिंग ट्रॅक , उद्यान सुशोभीकरण , पाण्याची टाकी, दशक्रिया घाट इत्यादी कामे केली.

Leave A Reply

Your email address will not be published.