सहाव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना 21 हजार मते

0

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतदानात भाजपच्या अश्विनी जगतापयांना आघाडी होती. सहा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत.

सहाव्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 21238 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 17927 मते मिळालेलीआहेत. अपक्ष उमदेवार राहुल कलाटे यांना 7901 मते मिळाली आहेत. जगताप यांना 3311 मतांची आघाडी मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.