पिंपरी : इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्लिल शब्द वापरून महिलेचा विनयभंग केल्याप्रकऱणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना13 मे रोजी पिंपरी येथे ऑनलाईनपद्धतीने घडली आहे.
याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.31) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Shar_u1549 या अकाऊंटधारकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अकाऊंटवरून अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या अकाऊंटवर अश्लील मॅसेज करून फिर्यादीचाविनयभंग केला. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.