बटर चिकन खाल्याने इम्रानचे दोन ऐब्स कमी 

0

मुंबई ः बाॅलिवुडचा अभिनेता इम्रान हाश्मीच्या आगामी चित्रपटांची यादी खूपच स्ट्राॅंग आहे. मुंबई सागा, चेहरे, एजरा आणि गंगूबाई काठीयावाडी, अशा एकापेक्षा एक चित्रपटांच्या चित्रीकरणात खूपच व्यग्र आहे. या चित्रपटातील फिटनेलसा घेऊन खूपच सजग आहे. आपले ऐब्स दाखविणारा एक फोटो ट्विट केला आहे. तो फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

या फोटोखाल इम्रान हाश्मी कॅप्शनमध्ये म्हणतो आहे की, ”चार ऐब्स आलेले आहे. आणखी दोन येणे बाकी आहेत. बटर चिकन खाल्ले नसते तेसुद्धा दिसले असते.”  अशा पद्धत्तीने बटर चिकन खाल्याने इम्रानचा तोटा झाला आहे. या फोटोला चाहत्यांकडून खूप लाईक्स आणि काॅमेंट्स येत आहेत.
काही चाहते इम्रानला काॅमेंट्समध्ये विचारत आहेत की, ”आता पुढे कोणत्या वेब सिरीजमध्ये दिसणार आहात. आणि बार्ड ऑफ ब्लड या वेबसिरीजचा दुसरा सिजन कधी येणार आहे,” असे प्रश्न इम्रानला विचारले जात आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.