पुणे ः रशियातील माॅस्कोमध्ये ७० केंद्रावर करोनावरील ‘स्पुटनिक-५’चे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. हीच दुसऱ्या टप्प्यातील लस पुण्यातील नोबेल रुग्णालयात १७ स्वयंसेवकांना देण्यात आली आहे. हे १७ जण डाॅक्टरांत्या निरक्षणाखाली ठेवण्यात आली आहे.
नोबेल रुग्णालयाच्या प्रशासनानं सांगितले आहे की, ”लसीच्या चाचणीमध्ये नियमांचं पूर्णपणे पालन केले जात आहे. ज्या १७ स्वयंसेवकांनी ही लस देण्यात आली आहे. त्यांचे वय १८ वर्षांपुढील असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे दिसत आहे.