चाहत खन्नाचे दुबईमधील हाॅट फोटो व्हायरल 

0

मुंबई ः हिंदी  मालिकांमधील अभिनेत्री बाॅलिवुडमधील अभिनेत्रींपेक्षा सुंदरतेत काही कमी नसतात. त्या तितक्यात हाॅट आणि सेक्सी असतात.

अशा हाॅट आणि ग्लॅमरल लूकसाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री चाहत खन्ना सध्या दुबईमध्ये एन्जाॅय करते आहे. तिचे वेगवेगळे फोटो इन्स्टाग्रामवर तिने शेअर केलेले आहेत.

काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये चाहत ग्लॅमरस लूकमध्ये खूपच कूल दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत.

ती नुकतीच काही दिवसांपूर्वी गायत मिका सिंगसोबत दिसली होती. चाहतने आपल्या करिअरची सुरूवात १५ वर्षांपूर्वी केली होती. तिची पहिली मालिका ‘कुमकुम प्यारा सा बंधन’ यामधून केली होती.

त्यानंतर बडे अच्छे लगते है, कुबूल, हिरो भक्ती ही शक्ती, या मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. चाहतचे इन्स्टाग्रामवरील फाॅलोअर्सची संख्याही १० लाखांच्या घरात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.