आदित्य आणि श्वेता हनिमूनसाठी पोहोचले काश्मीरमध्ये

0

मुंबई ः गायक उदीत नारायणचा मुलगा आदित्य नारायणने श्वेता अगरवालशी लग्न केले. आपली मधुचंद्राची रात्र त्यांना काश्मीर एन्जाॅय करण्यासाठी गेला आहे. दोघेही मस्तपैकी काश्मीरच्या थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत. नुतकेच त्यांने आपल्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. चाहत्यांनी या जोडीचं भरभरून कौतुक केले होते.

काश्मीरच्या ट्रीपबद्दल आदित्य सांगतोय की, ही माझी पहिली ट्रीप आहे. यापूर्वी देशाच्या या सुंदर भागात जाण्याची संधी मिळाली नव्हती. आता हमीमूनला सुरुवात झालेली आहे. मी पृथ्वीवरच्या स्वर्गावर पहिल्यांदाच आलो आहे. हा फोटो सध्या खूप व्हायरल होतो आहे. या गोड जोडीवर चाहत्यांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे.

आदित्यने यापूर्वीच शिलिम, सुला, वाईनयार्डस आणि गुलमर्गला जाणार असल्याचे सांगितले होते. या काश्मीरमध्ये गेला आहे. आता महाराष्ट्रात श्वेता अगरवाल आणि आदित्य नारायण आता महाराष्ट्रातील शिलीम आणि सुला वाइनयार्ड येथे आपला हनिमून साजरा करण्यासाठी येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.