राष्ट्रवादी विरुद्ध भाजपच्या कुरघोडी

0
पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेत केंद्र सरकारचा देखील हिस्सा आहे. त्यामुळे सदनिकांची सोडत केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंगपुरी यांच्या हस्ते करावी. अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी आयुक्तांना दिले.

केंद्र शसनाच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिके मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनसाठी चऱ्होली, बोऱ्हाडे वस्ती, रावेत याठीकांच्या प्रकल्पातील घरांची संगणकीय प्रणाली द्वारे वाटप सोमवारी दुपारी रामकृष्ण मोरे प्रेक्षगृहात होणार होती. पण राष्ट्रवादीच्या वतीने काळे झेंडे दाखवत त्याला विरोध केल्याने ते रद्द केला होता.

राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी भाजपच्या वतीने ही कुरघोडी करत असावी.अशी चर्चा सध्या पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.