मा.शिक्षण अधिकारी जोशना शिंदे यांनी भरती प्रकरणात मोठ्या घोटाळा केल्याचे वर्तमान पत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातमीतून कळते. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची नुकठीही महानगरपालिकेत आल्याचे कळाले आहे. तसेच अनेकदा शिक्षण भरती प्रकरणाचे बोगस कागदपत्रांची असे आरोपही त्यांच्यावर झालेले आहेत.
अशा अधिकारी शासनाकडून बदली घेऊन शिक्षण विभागामध्ये येतात. आणि पिंपरी चिंचवडचे नाव बदनाम करतात. जोशना शिंदे यांनी रुजू झाल्यापासून आजपर्यंत आर्थिक खरेदीचे निर्णय घेतले त्याची तपासणी व्हावी. मनसेच्या वतीने निवेदना द्वारे मागणी केली आहे.