खासदार रक्षा खडसे कोरोना ‘पॉझिटिव्ह’

0

मुंबई : खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रक्षा खडसे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.

रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता; माझा टेस्ट रिपोर्ट पोझिटिव्ह आला आहे. तरी गेल्या आठ दिवसात माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोविड चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर असून आपण सर्वांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असे ट्वीट रक्षा खडसे यांनी केले आहे.

रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता; माझा टेस्ट रिपोर्ट पोझिटिव्ह आला, तरी गेल्या आठ दिवसात माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यानीं स्वतःची कोविड चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर असून आपण सर्वांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.