पुणे शहरात 24 तासात 766 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

0

पुणे :  पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून आज (दि. 25) कोरोनाचे तब्बल 766 नवे पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे.

क्षेत्रीय कार्यालय निहाय तपशील पुढील प्रमाणे – क्षेत्रीय कार्यालयाचे नाव आणि त्यापुढील कंसात दि. 24 आणि दि. 25 रोजी आढळून आलेल्या नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे.

औंध-बाणेर (दि. 24 रोजी 53 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 46 नवे पॉझिटिव्ह)
भवानी पेठ (दि. 24 रोजी 23 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 36 नवे पॉझिटिव्ह)
बिबवेवाडी (दि. 24 रोजी 44 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 58 नवे पॉझिटिव्ह)
धनकवडी-सहकारनगर (दि. 24 रोजी 72 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 66 नवे पॉझिटिव्ह)
ढोले पाटील रोड (दि. 24 रोजी 30 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 29 नवे पॉझिटिव्ह)
हडपसर-मुंढवा (दि. 24 रोजी 91 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 74 नवे पॉझिटिव्ह)
कसबा-विश्रामबाग (दि. 24 रोजी 61 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 62 नवे पॉझिटिव्ह)
कोंढवा-येवलेवाडी (दि. 24 रोजी 26 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 36 नवे पॉझिटिव्ह)
कोथरूड-बावधन (दि. 24 रोजी 60 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 87 नवे पॉझिटिव्ह)
नगररोड-वडगाव शेरी (दि. 24 रोजी 70 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 63 नवे पॉझिटिव्ह)
शिवाजीनगर-घोलेरोड (दि. 24 रोजी 28 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 27 नवे पॉझिटिव्ह)
सिंहगड रोड (दि. 24 रोजी 57 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 60 नवे पॉझिटिव्ह)
वानवडी-रामटेकडी (दि. 24 रोजी 42 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 25 नवे पॉझिटिव्ह)
वारजे-कर्वेनगर (दि. 24 रोजी 62 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 65 नवे पॉझिटिव्ह)
येरवडा-कळस-धानोरी (दि. 24 रोजी 24 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 31 नवे पॉझिटिव्ह)

Leave A Reply

Your email address will not be published.