पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली

0
नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला असून आजपासून (सोमवार) दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली आहे. नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ट्विट करून म्हणाले की, ‘कोरोना लसीचा पहिला डोस मी एम्स रुग्णालयात घेतला. कोरोना विरुद्धातील जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले ते उल्लेखनीय आहे.

Prime Minister Narendra Modi took his first dose of #COVID19 vaccine at AIIMS Delhi pic.twitter.com/ftsr3AANCs

– ANI (@ANI) March 1, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.