विकास दुबे एन्काऊंटर वर निर्मित चित्रपट “बिकरू कानपुर गेंगस्टर” चे ट्रेलर झाले लाँच, पहा विडिओ

0

१९९० तो २०२० या काळात गँगस्टर म्हणजेच विकास दुबे ह्यांच्या आयुष्याची गोष्ट  “बिकरू कानपूर गँगस्टर” ह्या चित्रपटात दर्शविणारी आहे, विकास दुबेच्या. चित्रपटाचे ट्रेलर युट्युब वर गाजवाज होत आहे. ह्या  चित्रपट अजय पाल सिंह आणि सी पी सिंह निर्मित आहे. विकास दुबेय हे युपी मधले खूप मोठे गँगस्टर होते व ते मर्डर आणि खंडणी सारख्या कामामध्ये सभागी होते. या सर्व गुन्ह्यांमुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हेगारावर गुन्हे दाखल केले व अटक करण्याच्या प्रयत्न्या मध्ये ८ पोलीस अधिकाऱ्यांची हत्या सुद्धा झाली.

विकास दुबे यांचे पात्र निमय बाली यांनी साकारले आहे, ज्यांनी यापूर्वी “जय हनुमान”, “भाभी”, “कुमकुम”, डोली साजा के रखना ”,“ अंबर धारा ”,“ वो रेहने वाली मेहलोन की ’या मालिकांमध्ये कौतुकास्पद अभिनय साकारला आहे. अभिनेता निमय बालीजे “बिकरू कानपुर गँगस्टर” चित्रपटात मुक्या भूमिका साकारत आहे ते म्हणाले, “ह्या चित्रपट रिलीझ झाल्यावर नक्कीच खूप विवाद होणार पण आम्ही ह्या आव्हानासाठी तैयार आहोत, एखादा चांगला चित्रपट बनविण्याकरिता आपण काहीतरी गमावतोच.

https://youtu.be/0SfLV5eeCSE

हा सिनेमा “वफ्ट ” सिनेमाच्या बॅनरखाली तयार करण्यात आला असून रिलीजची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.