आयर्न खान ड्रग्स प्रकरणाला वेगळे वळण

0

मुंबई : आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणातील पंचाने अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडेयांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ‘एनसीबीवरील लाचखोरीच्या आरोपांमुळे या प्रकरणाने गंभीरवळण घेतले असून राजकीय आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. एनसीबीने मात्र आरोप फेटाळले आहेत. दरम्यान समीर वानखेडेयांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे नवाब मलिक यांनी ट्वीटरला एक फोटो शेअर केला आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांनी पेहचान कौन? असं उपहासात्मक ट्वीटदेखीलकेलं आहे. नवाब मलिक यांनी शेअर केलेला हा फोटो क्रॉप केल्याचं स्पष्ट दिसत आहे. दरम्यान हा फोटो समीर वानखेडे यांच्या पहिल्यालग्नातील असल्याचं बोललं जात आहे. कमेंटमध्ये अनेकांनी हा त्यांच्या पहिल्या लग्नातील फोटो असल्याचं म्हटलं आहे. मात्र याबाबतनवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये काही उल्लेख केलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.