ACP प्रेरणा कट्टे, सतीश माने, पद्माकर घनवट यांच्या अंतर्गत बदल्या तर बाळासाहेब कोपनर, विठ्ठल कुबडे, भास्कर डेरे, विशाल हिरे आणि राजेंद्रसिंह गौर यांच्या नव्याने नियुक्त्या
पिंपरी : बदली झाल्यानंतर आणि बढती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात हजर झालेल्या 5 सहाय्यक पोलिसआयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर पिंपरी–चिंचवडमधील 3 सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्याआहेत. पिंपरी–चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी याबाबतचेआदेश निर्गमित केले आहेत.
सहाय्यक पोलिस आयुक्तांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे.
1. विशाल शामराव हिरे (नव्याने बदलीवर हजर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, पिंपरी विभाग)
2. राजेंद्रसिंह प्रभुसिंह गौर (नव्याने बदलीवर हजर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, चाकण विभाग)
3. बाळासाहेब दिनकर कोपनर (नव्याने बदलीवर हजर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, विशेष शाखा)
4. भास्कर प्रभाकर डेरे (नव्याने बदलीवर हजर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, प्रशासन)
5. विठ्ठल खंडुजी कुबडे (नव्याने बदलीवर हजर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा)
अंतर्गत बदली झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात बदली कोठुन कोठे झाली हे पुढील प्रमाणे.
1. प्रेरणा जीवन कट्टे (सहाय्यक पोलिस निरीक्षक, चाकण विभाग ते एसीपी, गुन्हे -01)
2. सतिश दत्तात्रय माने (एसीपी, प्रशासन ते एसीपी, गुन्हे)
3. पद्माकर भास्करराव घनवट (एसीपी, गुन्हे-01 ते एसीपी, देहूरोड विभाग.