पदाधिकाऱ्यां आणि कार्यकर्त्याना निर्बंध नाही का?

0
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिके आज यशवंतराव चव्हाण सभागृहात उपमहापौर पदाची निवडणुक पार पडली.यावेळी सभागृहात कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी नव्हे तर उपमहापौर हिराबाई नानी घुले यांच्या कार्यकर्त्यांनी कोरोना संसर्गाचे निर्बंध घातले असताना नियमाची पायमल्ली केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील महापौर कक्षामधीत एका कर्मचा-याची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आल्याने त्याला विलगीकरण कक्षेत ठेवले आहे . कोरोना पहिल्या लाटेत महापौर कक्षात शिरकाव झाला होता . त्यानंतर दुसऱ्या लाटेत पुन्हा महापौर कक्षात शिरकाव झाल्याने गोंधळ उडाला आहे.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पदाधिकाऱ्यांसाठी आणि कार्यकर्त्यासाठी निवडणुका असताना कोरोना संसर्गाचे निर्बंध नसतात का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.