अश्विनी जगताप यांना 11 हजार 83 मतांची आघाडी; आठरा फेऱ्या पूर्ण

0

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत आठरा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप याआघाडीवर आहेत.

आठरावी फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 64659 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 53576 मतेमिळालेली आहेत. अपक्ष उमदेवार राहुल कलाटे यांना 21526 मते मिळाली आहेत. जगताप यांना 11083 मतांची आघाडी मिळालीआहे.

Leave A Reply

Your email address will not be published.