पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत दहा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत.
दहाव्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 35937 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 28511 मते मिळालेलीआहेत. अपक्ष उमदेवार राहुल कलाटे यांना 11429 मते मिळाली आहेत. जगताप यांना 7426 मतांची आघाडी मिळाली आहे.