अश्विनी जगताप यांची वाढती आघाडी; पंधरा फेऱ्या पूर्ण

0

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत पंधरा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप याआघाडीवर आहेत.

पंधरावी फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 52756 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 43657 मते मिळालेलीआहेत. अपक्ष उमदेवार राहुल कलाटे यांना 16914 मते मिळाली आहेत. जगताप यांना 9099 मतांची आघाडी मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.