शस्त्र बाळगल्या प्रकरणी एका तडीपार गुंडाला अटक
पिंपरी : शस्त्र बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तडीपार गुंडाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 1) मध्यरात्री रहाटणीयेथे करण्यात आली.
पंकज हरिप्रसाद बाजुळगे (वय 25, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार…
Read More...
Read More...