मावळमध्ये सायंकाळी पाच पर्यंत 46.03 टक्के मतदान

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाले झाली. पहिल्या दोन तासात 5.38 टक्के मतदान झाले. त्यानंतर सायंकाळी पाच पर्यंत 46.03 टक्के एवढे मतदान झाले आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास…
Read More...

पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने 33 लाखांची फसवणूक करणाऱ्यास सायबर सेलकडून अटक

पिंपरी : हॉटेलचा व्यवसाय वाढविण्यासाठी पार्ट टाईम जॉबच्या माध्यमातून मदत करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 32 लाख 92 हजारांची फसवणूक करणाऱ्यास पिंपरी-चिंचवड सायबर सेलने मीरा भाईंदर येथून अटक करण्यात आली. जैद जाकीर खान (20, रा. मीरा…
Read More...

जो महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल – उद्धव ठाकरे

पिंपरी : ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवलं. त्यांना तुम्ही नकली सेना म्हणता. तुम्ही माझ्या नाही, महाराष्ट्राच्यापाठीत वार केला. भरभरून आशिर्वाद दिल्यानंतर देखील सगळे उद्योग-धंदे गुजरातला नेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या…
Read More...

नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाट – पृथ्वीराज चव्हाण

पिंपरी (प्रतिनिधी) :- देशातील ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.आर्थिक भ्रष्टाचाराबरोबर नैतिक व राजनैतिक भ्रष्टाचारमोदी सरकारकडून सुरू आहे. महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकार शेतक-यांचा सूड घेत आहे. देशभरात नरेंद्र…
Read More...

विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आढळराव पाटील यांना विजयी करा : अजित पवार

उरुळी कांचन : महायुतीचे अधिकृत उमेदवार उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्या उपस्थितीत उरुळी कांचन येथे जाहीर सभा झाली. या सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. उपमुख्यमंत्रीअजित…
Read More...

मावळ मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी एकवटले ओबीसी

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताच 500 वर्षापासूनचे भारताचे स्वप्न पूर्ण केले. अयोध्येत रामलल्लाची स्थापना केली. तिहेरी तलाक पद्धत बंद करून अल्पसंख्यांक महिलांना न्याय दिला. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने राष्ट्र कल्याणाचे…
Read More...

लोकसभेत काम करताना सत्ता नसतानाही काम करता येत

शिरुर : लोकसभेत गेल्यावर सत्ता आवश्यरच असते अस नाही सत्ता नसताना ही काम करता येत.  फक्त  आपण निवडून दिलेल्यालोकप्रतिनिधीचा हा जागरुक म्हणून लौकिक असावा लागतो, अस प्रतिपादन जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलं. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे…
Read More...

भाजपचा संविधान बदलण्याचा डाव : जयंत पाटील

शिरूर : भाजपच्या अनेक खासदारांनी संविधान बदलण्याची त्यांची भूमिका जाहीरपणे मांडली आहे. त्यांच्या भूमिकेला वाढत्याविरोधामुळे आणि लोकसभेत पराभवाच्या भितीमुळे भाजपचे नेते आम्ही तसं काही करणार नाही असं म्हणत असले तरी, आपण त्यांच्याभूलथापांना…
Read More...

अजित दादा तुम्ही शिव-शाहू – फुले आंबेडकर यांच नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला- डॉ. अमोल…

शिरुर : शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाच्या माध्यमातून डॉ.अमोल कोल्हे यांनी खोटा इतिहास सांगितल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजितपवार यांनी केल्यानंतर शिरूरच्या जाहीर सभेत डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना खडे बोल सुनावले. अजित दादा तुम्हीइतिहासाचा…
Read More...

आढळराव लोकसभेची निवडणूक लढवायला इच्छुक नव्हते : रोहित पवार

शिरूर : उपमुख्यमंत्री अजित पवारांना पक्षातील यांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा पक्षातील एका बड्या नेत्याला शिरूरची जागालढवायची होती मात्र शिरूर लोकसभेचा सर्व्हे समोर आला तेव्हा त्या सर्वेमध्ये असं दिसलं की खा. डॉ. अमोल कोल्हे ही…
Read More...