तू माझे रक्त पिणार का, असे म्हणत तरुणाचा खून

पिंपरी: 'मला तुझे रक्त प्यायचे आहे' असे म्हणून मित्राने गळ्याचा चावा घेतला. याचा राग मनात धरून मित्राने डोक्यात दगड घालून मित्राचा खून केला. ही घटना संजय गांधीनगर झोपडपट्टी मध्ये रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. इस्ताक इनामुल खान (26,…
Read More...

क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक

पिंपरी : रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास 30 टक्के नफा मिळेल असे आमिष दाखवून चार जणांनी मिळून एका व्यक्तीची सहा लाख45 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 20 जुलै ते 26 जुलै या कालावधीत किवळे येथे घडली. यशपाल दिलीप बनसोडे (वय 37, रा.…
Read More...

मोकातील आरोपी असणाऱ्या रावण गॅंगचा गुंडाला गुजरात मधून पकडले

पिंपरी : गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेला रावण टोळीतील गुंड व मोकातील आरोपीला पोलिसांनी अटककेली. चिखली पोलिसांनी गुजरातमधील वडोदरा येथे ही कारवाई केली. कपिल उर्फ विजय दिपक लोखंडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो रावण…
Read More...

खराब रस्त्याचा प्रवास बेतला जीवावर

पिंपरी : खराब रस्त्याने टेम्पो मधून प्रवास करत असताना एका मुलीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 2) दुपारी पावणेतीनवाजताच्या सुमारास रसिक वाडी ते भुजबळ वस्ती रोड जांभे येथे घडली. आयाज रजाक शेख (40, रा. काटे वस्ती, ता. मुळशी) यांनी…
Read More...

सेल्समन आणि रिसेप्शनिस्टने केला साडेसहा लाखांचा अपहार

पिंपरी : वाहनांच्या शोरूम मध्ये सेल्समन आणि रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असलेल्या दोघांनी नागरिकांना वाहनांची विक्री करूनत्यांच्याकडून आलेले पैसे स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. तसेच नागरिकांना आरटीओ नंबर आणि कागदपत्र न देता त्यांची…
Read More...

व्यावसायिकास कोयत्याने मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : टेडी आणि ब्लॅंकेट विक्रीचा व्यवसाय असलेल्या तरुणाला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हवेत कोयता फिरवूनपरिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 1) रात्री दहा वाजताच्यासुमारास…
Read More...

भारतीय उद्योगांना जगभर विस्ताराची संधी – डॉ. नौशाद फोर्ब्स

पिंपरी : भारतीय उद्योगांना जगभर विस्ताराची मोठी संधी आहे. मात्र, त्यासाठी संशोधन आणि विकास यावर उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था, कंपन्यांनी अधिक भर दिला पाहिजे. जागतिक पातळीवर भारताचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन फोर्ब्स मार्शल…
Read More...

वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक; दहा दुचाकी जप्त

पिंपरी : वाहन चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना वाकड पोलिसांनी थेरगाव येथून अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीच्यादहा दिवसाची जप्त करण्यात आल्या आहेत. कमलेश भागवत परदेशी (22, रा. चिंचवड. मूळ रा. मुपो. लोंढे ता. चाळीसगाव जि. जळगाव),…
Read More...

हिंजवडी परिसरातून वाहन चोरी करून ग्रामीण भागात विक्री करणारा चोरटा गजाआड

पिंपरी : शहरी भागातून वाहनांची चोरी करून परभणी सारख्या ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या एका सराईत चोरट्याला हिंजवडीपोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 15 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या चोरट्याने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीनेशेतकऱ्यांना…
Read More...

एकाच जमिनीचा दोघांशी व्यवहार; फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : एकाच जमिनीचा दोघांशी व्यवहार केला. याबाबत विचारणा केली असता एकास शिवीगाळ दमदाटी केली. याप्रकरणीतिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 जुलै ते 6 ऑक्टोबर या कालावधीत मावळतालुक्यातील परंदवडी येथे घडली.…
Read More...