कोट्यावधीला गंडा घालणाऱ्या बाप-लेकांना कच्छ बॉर्डरवरुन अटक

0

पुणे : हवेली तालुक्यातील शेकडो नागरीकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालून दोन वर्षापासून फरार बाप लेकांना भारत -पाकिस्तानाच्या कच्छ बॉर्डरवरुन लोणीकाळभोर पोलिसांनी घेतल ताब्यात.

भरतकुमार चरणदास जोशी,दिपककुमार भरतकुमार जोशी आणि हिरेन भरतकुमार जोशी असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नावे.

नागरीकांना जादा परताव्याच्या अमिषाने तिघा बाप लेकांनी हवेली तालुक्यातील लोणीकाळभोर उरळीकांचन आणि परीसरातील अनेक गावातील नागरीकांची कोट्यावधी रुपयांची फसवणुक.

गुंतवणूकीत जादा परतावा आणि भिशी फंड अश्या विविध योजनाच्या नावाखाली जोशी बंधूनी परीसरातील नागरीकांचा काही वर्षे केला होता विश्वास संपादन.

दोन वर्षापासून पुणे ग्रामिण पोलिस दलासह पुणे शहर पोलिस दलाचे लोणीकाळभोर पोलिस विविध पथक होते जोशी बंधूच्या मागावर अनेक वेळा पोलिसांना दिला होता आरोपींनी चकवा.

लोणीकाळभोर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे आणि पथ

Leave A Reply

Your email address will not be published.