केंद्र शसनाच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिके मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनसाठी चऱ्होली, बोऱ्हाडे वस्ती, रावेत याठीकांच्या प्रकल्पातील घरांची संगणकीय प्रणाली द्वारे वाटप सोमवारी दुपारी रामकृष्ण मोरे प्रेक्षगृहात होणार होती. पण राष्ट्रवादीच्या वतीने काळे झेंडे दाखवत त्याला विरोध केल्याने ते रद्द केला होता.
राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी भाजपच्या वतीने ही कुरघोडी करत असावी.अशी चर्चा सध्या पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सुरू आहे.