Browsing Category

आंतरराष्ट्रीय

कराचीत हिंदू डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या

कराची : पाकिस्तानातील कराची येथे गुरुवारी हिंदू डॉक्टर बिरबल जेनानी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नेत्रतज्ज्ञ जेनानी यांनी कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनमध्ये आरोग्य विभागाचे वरिष्ठ संचालकपद भूषवले होते. पोलिसांनी या घटनेला टार्गेट…
Read More...

लाजिरवाणा पराभव : ऑस्ट्रोलियाचा भारतावर 10 गडी राखून विजय

नवी दिल्ली : भारताचा वनडे इतिहासातील सर्वात वाईट पराभव झाला. दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने संघाचा दहा गडी राखून पराभव केला. संघ 234 चेंडू शिल्लक असताना पराभूत झाला. त्या अर्थाने आमच्या वनडे इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव आहे.…
Read More...

महिला प्रमियम लीग : ट्रेंड मध्ये विदेशी खेळाडू

मुंबई : महिला प्रीमियर लीगमध्ये जवळपास एक तृतीयांश सामने झाले आहेत. अनेक क्रिकेटतज्ज्ञांच्या मते, ही लीग क्रिकेटमध्ये अनेक बदल घडवेल. असेच मत ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली हिचेदेखील आहे. तिने लीग सुरू होण्यापूर्वीच या स्पर्धेला…
Read More...

भारतीय संसदेत विरोधकांचे माईक बंद केले जातात : राहुल गांधी

लंडन : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी सोमवारी लंडनमधील संसदेच्या सभागृहात ब्रिटिश खासदारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भारतीय संसदेत विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मायक्रोफोन…
Read More...

पाकिस्तानात आत्मघातकी हल्ला : 9 पोलीस ठार; 15 जखमी

पाकिस्तान : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोट झाला आहे. पोलिस व्हॅनचा स्फोट झाला आहे. यामध्ये 9 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. 15 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानस्थित दैनिक डॉनच्या वृत्तानुसार, सिबी आणि…
Read More...

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही क्षणीaअटक होऊ शकते

पाकिस्तान : पाकिस्तानचे पोलिस रविवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घरी पोहोचले. तोशाखाना प्रकरणात त्यांना केव्हाही अटक होऊ शकते. पाकिस्तानी मीडियानुसार, इम्रान यांच्या घरी पोलिस अधिकारी हजर झाले होते. दरम्यान,…
Read More...

भारतीय वंशाचे नील मोहन YouTube चे नवे सीईओ

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन यांची यूट्यूबचे (YouTube) नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुसान व्होजिकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आली.…
Read More...

तुर्कीत भूकंपामुळं आत्तापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू

तुर्की : सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती पीटीआय (PTI)या वृत्तसंस्थेनं दिली आहे. दरम्यान, मदतकार्य अतिशय वेगाने सुरु आहे. अद्यापही…
Read More...

तुर्कीमध्ये 10 भारतीय अडकले, एक जण बेपत्ता

नवी दिल्ली : तुर्की आलेला महाविनाशकारी भूकंपाला दोन दिवस झालेत. पण, देशात अजूनही बचावकार्य सुरु आहे. तुर्कीच्या याच विनाशकारी घटनेनंतर भारतानंही तातडीनं मदत जाहीर केली. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीम्सही धाडल्या. त्यांनी बचावकार्यंही…
Read More...

दशकातील सर्वाधिक प्राणहानी करणारा भूकंप; ११ हजाराहून अधिक जणांचे गेले प्राण

तुर्कस्तान : तुर्कस्तान व सिरियातील भूकंपबळींची संख्या ११ हजारांच्याही पुढे गेली आहे. या दशकातील हा सर्वाधिक प्राणहानी करणारा असा हा विनाशकारी भूकंप ठरला आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान या भूकंपग्रस्त क्षेत्रास सध्या भेट…
Read More...