Browsing Category

पुणे

तळेगावमध्ये टोळक्याचा राडा; दोघांवर कोयत्याने वार

पिंपरी : मंडळाची विसर्जन मिरवणूक चांगली केली म्हणून विरोधी गटाने दोघांना मारहाण करत कोयत्याने वार केले.हा प्रकार तळेगावातील भेगडे आळी येथे शुक्रवारी (दि.9) मध्य रात्री साडेबारा वाजता घडला.पोलिसांनी यातील तीन आरोपींना अटक केली आहे.…
Read More...

पुण्यातील पाच मनाच्या गणपतीचे आज सकाळी विसर्जन

पुणे : पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीचे विसर्जन झाले आहे. त्याचसोबत मानाच्या पाचही गणपतींचे परंपरेनुसार विसर्जन झाले. डेक्कन येथील महापालिकेच्या हौदामध्ये या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आलं असून यावेळी नागरिकांनी…
Read More...

बांधकाम व्यवसायिकाच्या मुलाचे अपहरण करुन खून केल्याचे उघड

पिंपरी : पिंपरी येथील मासुळकर कॉलनीतुन बेपत्ता झालेल्या 7 वर्षाच्या मुलाचा शुक्रवारी रात्री उशिरा मृतदेह आढळून आला आहे. मुलाचे अपहरण करुन अपहरणकर्त्याने खून केल्याचे समोर आले आहे. तर मुलाच्या वडिलांकडे 20 कोटी रुपयांची मागणी केल्याचेही समोर…
Read More...

पिंपरी येथून बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह आढळला

पिंपरी : पिंपरी येथील मासुळकर कॉलनीतुन बेपत्ता झालेल्या 7 वर्षाच्या मुलाचा आज मृतदेह आढळून आलेला आहे. हा नक्की काय प्रकार आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. हा अपहरण, खुनाचा प्रकार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य गजानन ओगले (7, रा.…
Read More...

बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागणारा अटकेत

पिंपरी : मला तुझा सगळा कच्चा- चिट्ठा  माहिती आहे म्हणत पाच लाख रुपयांची खंडणी मागत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 6 ते 7 सप्टेंबर या कालावधीत देहूरोड पोलीस ठाण्याबाहेरच झाला. याप्रकरणी दिनेश…
Read More...

खोटा दस्त बनवत जमीन विकल्या प्रकरणी 13 जणांवर गुन्हा

पिंपरी : संस्थेला विकलेली जमीन पुन्हा खोटा दस्त करून परस्पर दुसऱ्याला विकल्याचा प्रकार भोसरी प्राधिकरण येथे घडला आहे. ही फसवणूक 10 जून 1997 ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडली असून 13 जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी…
Read More...

मुख्यमंत्र्यांची पुण्यातील मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना भेट

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि समाधान लाभू दे, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलू दे असे साकडे त्यांनी…
Read More...

रॅपिडो बाईक वाहतूक बेकायदेशीर आहे ; तसेच रिक्षा चालकांचे प्रश्न मार्गी लागतील : बाबा कांबळे

पिंपरी : पुणे शहरात रिक्षा मीटरची पहिल्या दीड किलोमीटर साठी 27 रुपये व नंतर प्रत्येक एक किलोमीटरसाठी 18 रुपये भाववाढ करण्याचे ठरवले होते. मात्र नंतर 25 रुपये आणि 17 रुपये अशी मीटरची भाडेवाढ झाली आहे. एक रुपयाने भाडेवाढ कमी केल्यामुळे रिक्षा…
Read More...

पहाटेपर्यंत सुरु असणाऱ्या हॉटेलवर पोलिसांची कारवाई

पुणे : पहाटेपर्यंत सुरु असणाऱ्या कोरेगाव येथील हॉटेल रोव्ह (प्लन्ज) वर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.ही कारवाई सोमवारी (दि.5) पुणे आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांनी केली आहे.शासन नियमांनुसार मध्यरात्रीपर्यंत सर्व…
Read More...

माजी नगरसेवकाकडे 25 लाख रुपयांची मागणी; आरटीआय कार्यकर्त्यावर गुन्हा

पुणे : पुण्यातील एका माजी नगरसेवकाला धमकी देऊन 25 लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या एका आरटीआय कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर बांधकाम केल्याने तुमचे नगरसेवकपद घालवितो अशी धमकी या आरटीआय कार्यकर्त्याने दिली होती.…
Read More...