Browsing Category

पुणे

मावळातील पवना धरण 73 टक्के भरले

मावळ : पिंपरी-चिंचवड शहर वासियांना पिण्याचे पाणी मिळणारे मावळातील पवना धरण आज गुरुवारी सकाळ प्रयत्न 73.59 टक्के भरले आहे. पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असून गेल्या 24 तासात 82 मिली मीटर पावसाची नोंद झालीआहे. पवना धरणातून…
Read More...

महापालिका हद्दीतील गावांचा समावेश पिंपरी-चिंचवड कार्यालयात करण्यासाठी हालचाली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील गावांचा समावेश हवेली कार्यालयाऐवजी पिंपरी-चिंचवड भूमी अभिलेखकार्यालयांतर्गत होण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतीच त्या बाबतसकारात्मकता दर्शवली आहे.…
Read More...

महाराज ठोसर यांचा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ

पिंपरी : जाधववाडी, मोशी, पुणे येथील Woodville Phase 2 मधील सोसायटीच्या महिला वर्गातर्फे १९ जुलै ते २५ जुलै २०२३ यासप्ताहात बीड येथील कथावाचक श्री. अविनाशजी महाराज ठोसर यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजनकरण्यात…
Read More...

नवनियुक्त भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप ‘ऑन फिल्ड’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील समाविष्ट गावे ताथवडे, रावेत आणि पुनावळे परिसरातील खराब झालेल्या रस्त्यांमुळे ऐनपावसाळ्यात या भागातील नागरिक, वाहनचालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने खराब झालेले रस्तेतातडीने…
Read More...

गिर्यारोहकांची शासकीय पातळीवर दखल घेतली जात नाही, ही मोठी खंत : छत्रपती संभाजीराजे

पिंपरी : एव्हरेस्टसारख्या शिखरावर चढाई करणे ही एक प्रकारची लढाईच आहे. कसलेल्या गिर्यारोहकांची जन्म मरणाची ही कसोटीअसते, त्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर या गिर्यारोहकांची शासकीय पातळीवर दखल घेतली जात नाही, ही मोठी खंत माजी खासदारछत्रपती…
Read More...

पवना व इंद्रायणी नदीच्या तुलनेत मुळा कमी प्रदूषित

पिंपरी : नदीमध्ये जाणारे सांडपाणी, निर्माल्य, कपडे, धुणे अशा विविध गोष्टींमुळे पाण्याची गुणवत्ता ढासळते. मुळा नदी ही पवना व इंद्रायणी नदीच्या तुलनेत कमी प्रदुषित दिसून येते. पवना नदी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत असल्यानेअधिकांश नाले या…
Read More...

पोलीस मुख्यालयाच्या जागेच्या प्रस्तावास तत्काळ मंजुरी द्या; आमदार अश्विनी जगताप यांची सभागृहात मागणी

पिंपरी : पुणे शहर आणि पुणे ग्रामीण याचा काही भाग कमी करून  पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तलय निर्माण करण्यात आले. पाच वर्षे होत आलेल्या आयुक्तालयात अनेक समस्या आजही भेडसावत आहेत. यातील एक म्हणजे मुख्यालायाकरिता जागा. यासाठी विठ्ठलनगर, देहू…
Read More...

मोशी येथे क्रिकेट स्टेडियमसह आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल!

पिंपरी : मोशी येथील क्रिकेट स्टेडिअमसह आता आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकाप्रशासनाने लेखाशीर्षात बदल केला आहे. भाजपा आमदार तथा शिरूर लोकसभा निवडणूक प्रमुख महेश लांडगे यांनी याबाबत महापालिका…
Read More...

डासोत्पत्ती करणाऱ्या 738 आस्थापनांना नोटीसा; 84 आस्थापनांकडून 3 लाख 37 हजार रुपये दंड वसूल

पिंपरी : शहरात संततधार पाऊस सुरु आहे. डासोत्पत्ती ठिकाणांची शोधमोहीम तीव्र करून डेंग्यू आजार नियंत्रित करण्यासाठीमहापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. वारंवार सूचना देऊनही डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्याआस्थापना, बांधकाम…
Read More...

मणिपूर मधील घटनेचा ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून निषेध

पिंपरी : मणिपूर येथे दोन महिलांची धिंड काढलेल्या घटनेचा पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून निषेध करण्यातआला. पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशनचे माजीअध्यक्ष…
Read More...