Browsing Category

पुणे

पिंपळे सौदागरमध्ये १५ फूट रस्ता खचला

पिंपरी : सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न करता तसेच निकृष्ट दर्जाचे पायलिंग केल्याने पिंपळे सौदागर येथील महापालिकेचा १५फूट रस्ता खचला. शाळांच्या परिसरामध्ये तसेच ऐन रहदारीचा मोठा रस्ता अचानक खचल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने, या…
Read More...

पिंपरी-चिंचवडमध्ये शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार – भाजप शहराध्यक्ष…

पिंपरी - आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीला शत-प्रतिशत समर्थन मिळवून देण्यासाठी पक्षाचे शहरातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनियुक्त…
Read More...

सोलापूर मध्ये बँक फोडून पळाले अन वाकड पोलिसांच्या जाळ्यात अडकले

पिंपरी : माळशिरस, जि.सोलापुर येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक  फोडून 51 लाख 16 हजार रुपयांची रोकड घेऊनपळालेल्या चोरट्यांना  वाकड पोलिसांनी पिंपरी मधून अटक केली. बँक फोडून पळालेल्या चोरट्यांना बारा तासाच्या आत अटककरण्यात आली…
Read More...

पुणे पोलीस आणि ATS ची मोठी करवाई; NIA ला पाहिजे असणारे दोनजण ताब्यात

पुणे : देशविरोधी कृत्याच्या संशयावरून पुण्यातून कोथरूड परिसरातून दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.तर एक आरोपी फरार आहे. पुण्यात एटीएसनी कारवाई केली आहे. एटीएससह पुणे पोलीसही या कारवाईत सहभागी आहेत.काल मध्यरात्री ही कारवाईकरण्यात आली आहे. काल…
Read More...

पिंपरी-चिंचवड भाजपच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती

पुणे : भाजपने पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर केले आहेत. पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे, पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदीशंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे. तर जिल्ह्यासाठी पहिल्यांदाच दोन जिल्हाध्यक्ष दिले आहेत. पुणे ग्रामीण…
Read More...

गुंडा विरोधी पथकास सलग दुसऱ्यांदा आयुक्तांकडून कौतुकाची थाप

पिंपरी : शहरातील गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने उत्कृष्ठ कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुंडा विरोधी पथकासह युनिट एक, चार, दरोडा विरोधी पथकासह भोसरी, चाकण, दिघी, वाकड पोलिसांचा सन्मान केला. मासिक…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. यासंदर्भात अज्ञात आरोपींविरूद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हडपसर परिसरात आमदार रोहित पवार यांचं सृजन हाऊस या ठिकाणी…
Read More...

कीटक भालेराव, रामा पाटील टोळ्यांवर मोका

पिंपरी : तळेगाव दाभाडे परिसरातील जय उर्फ कीटक भालेराव आणि रावेत परिसरातील रामा पाटील टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम 1999 (मोका) नुसार कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले…
Read More...

ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकासह संचालकावर गुन्हा

पिंपरी : हिंजवडी येथील ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकासह संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. शासनाची मान्यता नसताना शाळा चालवून विद्यार्थ्यांचे प्रवेश केले असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. मुख्याध्यापक…
Read More...

अॅड. क्षितीज गायकवाड यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड, देहूरोड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अॅड क्षितीज टेक्सास गायकवाड यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपच्या भिवंडी येथील प्रशिक्षण शिबीरात गायकवाड यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…
Read More...