Browsing Category
पुणे
माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हादाखल झाला आहे. जागेवर अतिक्रमण केल्याचा हा प्रकार 17 जून रोजी रावेत येथे घडला.
कुणाल मोरेश्वर भोंडवे, महेंद्र जगन्नाथ…
Read More...
Read More...
भरदिवसा गोळीबार करणारे तीन अल्पवयीन ताब्यात
पुणे : पुणे शहरातील वारजे माळवाडी भागातील जयभवानी चौक परिसरात एका सराईत गुन्हेगारवर भरदिवसा गोळीबार करून पसार झालेल्या तीन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. गोळीबार करणारे तिघे जण अल्पवयीन असल्याची बाब उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून दोन…
Read More...
Read More...
700 रुपयांसाठी मित्राचा खून; दोघांना अटक
पिंपरी : एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी येथे 12 जून रोजी उघडकीस आलेल्या खुनाच्या गुन्ह्यात गुन्हे शाखायुनिट एकने दोघांना अटक केली आहे. भंगार विक्रीतून मिळालेल्या 700 रुपयांच्या वाटणीवरून चौघा मित्रांमध्ये वाद झाला त्यातचतिघांनी…
Read More...
Read More...
‘या’ कारणामुळे ‘एसीबी’ने मारला छापा
पिंपरी : खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक, पोलीसशिपाई आणि एका इसमावर लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. हा सर्व प्रकार निगडी पोलीस स्टेशन येथेघडला.
या प्रकरणी सहायक पोलीस…
Read More...
Read More...
तीन पीस्टल व एक जिवंत काडतुस जप्त; हिंजवडी पोलिसांची कामगिरी
पिंपरी : हिंजवडी पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये तीन आरोपींना तीन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुसासहअटक केली आहे. हि कारवाई हिंजवडी फेज दोन व तीन येथे बुधवारी (दि.14) करण्यात आली आहे.
पहिल्या कारवाईत पोलीसांना बातमीदारा मार्फत…
Read More...
Read More...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक असणारे आमदार अण्णा बनसोडे…
पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर असतान अचानक त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेकट्टर समर्थक असणारे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या चिंचवड येथील कार्यलयात जाऊन त्यांची भेट घेतली .…
Read More...
Read More...
बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असे आमचे सरकार : एकनाथ शिंदे
पिंपरी : राज्यात यापूर्वी सिंचनावर 70 हजार कोटी रुपये खर्च झाले. तरी सिंचन झाले नव्हते. आमच्यासरकारने सिंचन योजना वाढविली असून आमचे सरकार खोटे काम करत नाही. खोटी आश्वासने देतनाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असे हे सरकार असल्याचे…
Read More...
Read More...
माजी विद्यार्थी स्नेहमिलन मेळावा1993-2023
पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथील पुणे व पुणे परिसरातील स्थित असलेल्या माजी विद्यार्थ्यांचाDBAA - या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्नेहमिलन मेळावा हॉटेल लि पार्क हिंजवडी, पुणे येथे 10 जून 2023 रोजी पार…
Read More...
Read More...
आवारे खून प्रकरणातील मुख्य आरोपी कधी पकडणार?
पिंपरी : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा एक महिन्यापूर्वी खुन झाला. मात्र अद्याप मुख्य आरोपीलाअटक झालेली नाही. किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तपास गतीने करण्याच्या मागणीसाठी एकदिवसीय…
Read More...
Read More...
किरकोळ वादातून चाकूने हल्ला करत मित्राचा खून
पिंपरी : बांधकाम मजुरांमध्ये पत्ते खेळताना वाद झाला. त्या वादातून एका कामगाराने तिघांवर चाकूने हल्ला केला. त्यात एकाचामृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (मंगळवार, दि. 13) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास लक्ष्मीपुरा,…
Read More...
Read More...