Browsing Category

पुणे

चांदखेड, मावळ येथे रस्त्याच्या कडेला अनोळखी मृतदेह आढळला

पिंपरी : शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदखेड येथे रस्त्याच्या कडेला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. अंदाजे 25 वय असणाऱ्या तरुणाच्या अंगात लाल टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट आहे. एका हातात काळा दोरा असून त्याच हातावर समाधान असे…
Read More...

लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी : विकसीत होत असलेल्या प्रकल्पामध्ये ॲल्युमिनियम विंडो आणि एस एस ग्लास रोलिंगचे केलेल्या कामाचे पैसे न देता व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडी मध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांवर हिंजव़डी पोलीस ठाण्यात आयपीसी…
Read More...

भारत-पाक सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या बुकीला अटक

पुणे : रविवारी रात्री झालेल्या भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या एका बुकीला रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पुणे शहरातील डी मोरा पबमध्ये मीटिंग घेत असताना…
Read More...

ट्रेडिंगच्या बहाण्याने 31 लाख रुपयांची फसवणूक

पिंपरी : गुंतवलेली रक्कम ट्रेडिंग मध्ये न वापरता तिचा गैर वापर करत दोघांची 31 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 2 जून 2021 ते शनिवार (दि.3) या कालावधीत चिखली येथे घडला आहे. याप्रकरणी अरुणोदय हरिदास चोरगे (29, रा.चिखली) यांनी…
Read More...

झोपडीमुक्त शहरांसाठी सर्व्हेक्षणाशिवाय पर्याय नाही!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांचे प्रमाण वाढले असून, बेकायदा धंदे, गुन्हेगारी आणि बकालपणाचे चित्र दिसते. अशा परिस्थितीत शहरातील झोपडपट्टींचे सर्व्हेक्षण करणे…
Read More...

चांदणी चौकातील पुलाची नोएडातील पथकाकडून पाहणी

पुणे : चांदणी चौकातील पूल पाडण्याबाबत नोएडातील ‘ट्विन टॉवर’ ही बेकायदा इमारत पाडणाऱ्या एजन्सीच्या पथकाने गुरुवारी चांदणी चौकातील उड्डाणपुलाची पाहणी केली. या पथकाच्या अहवालानंतरच हा पूल कसा पाडायचा, त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. या…
Read More...

शहरातील जमिनी ‘एनए’ करावी लागणार नाही : देवेंद्र फडणवीस

पुणे : शहरातील रहिवास क्षेत्रातील जमिनी पुन्हा-पुन्हा अकृषिक (एनए) करावी लागते. या जमिनी अकृषिक करताना अनेक कागदोपत्री कार्यवाही करावी लागते. या प्रक्रियेस अनेक महिने लागतात. त्यामुळे शहरांमधील किमान रहिवास क्षेत्रातील जागांना पुन्हा अकृषिक…
Read More...

मंत्री नितीन गडकरी यांची आयडीयाची कल्पना

पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या नवनवीन कल्पना नेहमीच मांडत असतात. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी गडकरींनी आता पुण्यात हवेतील बस सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी ज्यामधे…
Read More...

पुणे शहरात आज वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी सात मंत्री

पुणे : शहरात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, पर्यटनमंत्री यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे असे एकूण सात मंत्री शुक्रवारी (दि.2) येत आहेत. यामुळे…
Read More...

क्षणार्धात पडणार चांदणी चौकातील जुना पूल

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केलीय.  ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीकडून काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ट्वीन टॉवर्स पाडण्यात आले होते. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील…
Read More...