Browsing Category
पुणे
पोलीस महासंचालक यांची पोलीस आयुक्तालयात मिटिंग
पिंपरी : पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी आज सकाळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात येऊन मिटिंग सुरू केली आहे. आयुक्तालयातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांच्या समस्या यावर हि मिटिंग असल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवारी सकाळी साडे आकाराच्या…
Read More...
Read More...
दुसऱ्याच्या कमजोरीवर नव्हे तर स्वबळावर सत्ता प्राप्त करा : जे.पी. नड्डा
पुणे : उद्धव ठाकरेंविरोधातील नाराजीचा फायदा उचलत भाजपने शिवसेनेत फूट पाडून अडीच वर्षांतच एकनाथ शिंदेंच्या मदतीने महाराष्ट्रात पुन्हा आपली सत्ता स्थापन केली. मात्र आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी “२०२४ मध्ये आपल्याला…
Read More...
Read More...
आपली मुले कॉलेजला जातात तर मग ‘या’ व्यवसानात अडकली तर नाहीत ना….
पिंपरी : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उत्तेजक इंजेक्शन आणि गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला खंडणी विरोधी पथकानेपिंपरी येथून अटक केली. त्याच्याकडून 642 ग्रॅम गांजा आणि मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 95 बाटल्या जप्त करण्यातआल्या आहेत.…
Read More...
Read More...
फसवणूक प्रकरणात बाबाराजे देशमुखला अटक
पुणे : पुण्याच्या मावळमध्ये प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुखवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून, त्याला शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. ७० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१३ ते २०२० च्या दरम्यान ही घटना…
Read More...
Read More...
व्यवसायिकाकडे 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी
पुणे : पुण्यातील खराडीमधील इ ऑन आयटी पार्क येथे सॉफ्टवेअरचा व्यावसाय करणार्याकडे 5 कोटीची रूपयांची खंडणीमागणार्यांना पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न खंडणीबहाद्दरांनी केला. प्रसंगावधानराखत…
Read More...
Read More...
26/11 दहशतवादी हल्ला नाना पटोलेंनीच केला : देवेंद्र फडणवीस
पुणे : नाना पटोलेंना तर अवॉर्ड दिला पाहिजे. अंबानीच्या घरापुढे स्फोटके मीच (देवेंद्र फडणवीस) ठेवली. आता मला इच्छा झालीआपण एक स्टेटमेंट द्यावं, की 26/11 दहशतवादी हल्ला नाना पटोलेंनीच केला. अशा शब्दात भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस…
Read More...
Read More...
गुन्हे शाखा युनिट चारने सराईत वाहन चोरट्यास ठोकल्या बेड्या ; 11 दुचाकी जप्त
पिंपरी : गुन्हे शाखा युनिट चारने एका सराईत वाहन चोराला अटक केली. त्याच्याकडून पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणपोलिसांच्या हद्दीतून चोरलेल्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
राहुल दगडू शिंदे (20, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या…
Read More...
Read More...
सख्या आईने केला मुलीचा खून; आरोपी महिला अटकेत
पिंपरी : किरकोळ कारणावरून आईने मुलीला बांबू आणि फळीने बेदम मारहाण करत तिचा खून केला. त्यानंतर मुलगीफरशीवरून पडली असल्याचे खोटे सांगत रुग्णालयाची आणि पोलिसांची दिशाभूल केली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी सावत्रआईच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.…
Read More...
Read More...
पुणे जिल्ह्याचे विभाजन करुन पिंपरी-चिंचवड ‘शिवनेरी’ नवा जिल्हा करा : महेश लांडगे
पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला मान्यता मिळाली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयनिर्माण झाले. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहर विस्तारत आहे. तसेच पुणे जिल्ह्याचाही विस्तारवाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे. सर्व प्रशासकीय कामांसाठी…
Read More...
Read More...
विकास कामासाठी त्वरीत जमीन उपलब्ध करून देऊ : देवेंद्र फडणवीस
पिंपरी : शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक आयोजित करून वेगाने निर्णय घेण्यात येतील आणि जलवाहिन्यांच्या कामासाठी त्वरीतभूसंपादनाची कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही आकुर्डीतील
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र…
Read More...
Read More...