Browsing Category

पुणे

पोलीस आयुक्त ‘ट्विटर’वरुन नागरिकांशी सवांद साधणार

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांना पोलीस खात्याशी संबंधित काही प्रश्न, समस्या असतील तर त्याथेट पोलीस आयुक्तांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. कारण उद्या 5 मे रोजी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत स्वतः…
Read More...

पंचतारांकित हॉटेल मधील वेश्या व्यवसायावर छापा; चार मुलींची सुटका

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापेमारी करून उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्ली…
Read More...

१०० व्या “मन की बात”चे चिंचवड मतदारसंघात १०० हून अधिक ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण; शंकर…

पिंपरी :- देशातील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात"च्या १०० व्या भागाचे रविवारी (दि. ३०) प्रसारण झाले. भाजपने चिंचवड विधानसभा मतदारसंघात १०० हून अधिक शक्तीकेंद्रावर या कार्यक्रमाचे लाईव्ह…
Read More...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; 2 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

पुणे : पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करून सुमारे 2 कोटी 21 लाख रुपयांचे मॅफे ड्रोन ड्रग्ज जप्तकेले आहे. यासोबतच हे ड्रग्ज ए.आर. रहमान यांच्या शोमध्ये घेऊन जाणार असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. आज पुण्यात…
Read More...

अतिक्रमण करत जमीन बळकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : खोटे दस्तऐवज बनवून जमिनीवर अतिक्रमण करत जमिन बळकावल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. हा प्रकार 23 मे 2022 ते 28 एप्रिल 2023 या कालावधीत रावेत येथील सर्वे क्रमांक 75/ 2 अ येथे घडला आहे. महिलेने रावेत पोलीस ठाण्यात…
Read More...

संशयावरून वहिनीला संपवले, भावावर हल्ला आणि स्वतःही संपला

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सख्ख्या भावाने टेरेसवर झोपलेल्या भाऊ व वहिनीवर हल्लाकेला आहे. लोखंडी डंबेल ने वहिनीचा खून केला असून भावाला गंभीर जखमी केले आहे. नोकरी घालवण्याच्या संशयातून हे कृत्यआरोपीने…
Read More...

नवले पुलाजवळ भीषण अपघात ! चौघांचा मृत्यु तर 18 जण जखमी

पुणे : मुंबई -बंगलोर महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ (नवले पुलाजवळ) उलटलेल्या ट्रकला खासगी बसने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौघांचा जागीत मृत्यु तर 18 जण जखमी झाले आहेत. वाहनात अडकलेल्या 18 प्रवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी…
Read More...

होर्डिंग कोसळल्याने तब्बल 5 जण ठार ; देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे येथील घटना

पिंपरी : देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे येथे सोमवारी (ता.17) सायंकाळी होर्डिंग कोसळल्याची दुदैवी घटना घडलीआहे. या होर्डिंग खाली तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात…
Read More...

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला अटक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या तपास पथकाने एका तरुणाला घरगुती गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणीअटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 48 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हि कारवाई पोलिसांनी भोसरी पोलीसठाणे हद्दीत केली.…
Read More...

बुलेट चोरट्याला गुन्हे शाखेकडून अटक

पिंपरी : रात्रीच्या वेळी बुलेट गाडी चोरून येणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. मागील आठवड्यातचिंचवडेनगर येथे एका दुकानासमोरून बुलेट चोरीची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा समांतर तपास करत पोलिसांनीबुलेट चोराला…
Read More...