Browsing Category

पुणे

धक्कादायक…’गर्लफ्रेंड’साठी मुलाने केला वडिलांचा खून

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एक धक्क्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या गर्लफ्रेंडला अपशब्दवापरला म्हणून पोटच्या मुलाने व पत्नीने गळा आवळून वडिलांचा चक्क खून केला आहे. हि घटना दिघी येथे रविवारी (दि.5) रात्रीउशीरा घडली आहे.…
Read More...

पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’चा विषय मार्गी लावण्यासाठी आमदार महेश लांडगे…

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’ चा विषय आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार महेश लांडगे यांनी याबाबत लक्षवेधी मांडली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून…
Read More...

कसब्यातील बदल हा लोकसभेत हि दिसेल : रोहित टिळक

पुणे : भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्ष वर्चस्व असलेले कसबा मतदारसंघ पाेटनिवडणुकीत महाविकास आघाडीने ढासळला असून काँग्रेसचा आमदार निवडून आणला आहे. पुणे शहरात या निवडणुकीच्या माध्यमातून बदलाचे वारे सुरू झाले असून आगामी लाेकसभा…
Read More...

‘सरपंच म्हणुन गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील होते म्हणुन नक्षलवाद्यांनी माझ्या पतीचा चौकात गळा…

पुणे :  नक्षलवादी हल्ल्यात पिडीत असलेल्या पुष्पा वसंत गावडे म्हटल्या की, २००५ सालापासून मी माझी मुलगी पंचशील आश्रमामध्ये राहत आहोत. माझे पती सरपंच होते, ते गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील होते त्यामुळे नक्षलवाद्यांनी आमच्या घराला एक…
Read More...

शेतकऱ्याचे अफलातून डोके; मक्याच्या शेतात पिकवत कोट्यवधी ‘तसले’ पीक

पुणे : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील माळेवाडी येथील सहा शेतकऱ्यांना 7,087 किलो वजनाची अफू पिकवताना पकडण्यातआले. या अफूची किंमत एकूण 1.4 कोटी रुपये आहे. पोलिसांना निनावी ऑनलाइन तक्रार मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागात छापा टाकला.…
Read More...

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील एक टन द्राक्षे गायब?

पंढरपूर : दरवर्षी आमलिका एकादशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते. आमलिका एकादशी निमित्त पुणेयेथील भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तब्बल १ टन द्राक्षांची सजावट केली. आजच्या आमलिका एकादशी निमित्त विठ्ठल वरूक्मिणी…
Read More...

पिंपरी-चिंचवडकरांचा शास्तीकर पूर्ण माफीचा ‘जीआर’ अखेर आला!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतधारकांवर लादलेला शास्तीकर पूर्ण माफ करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. त्याला पूर्णत्व मिळाले आहे. नागपूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती.…
Read More...

लॉज वर छापा; बांगलादेशी तरुणींची सुटका

पुणे : पुणे-अहमदनगर रस्त्यावरील वाघोली परिसरात एका लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिकसुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी बांगलादेशी तरुणीसह चौघींना ताब्यात घेतले. याप्रकरणी लाॅजव्यवस्थापकासह…
Read More...

चिंचवड पोटनिवडणुकीतील विजय दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित : आमदार महेश लांडगे

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी - शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांना मिळालेला विजय हा दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित करीत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश…
Read More...

पहिल्या फेरी पासून आघाडीवर असणाऱ्या अश्विनी जगताप विजयाच्या दिशेने

पिंपरी : हायव्होल्टेज बनलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचा कल समोर येत आहे. सकाळी आठ वाजता मनमोजणी सुरूझाली. पहिल्या फेरी पासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आघाडीघेतली. एकूण 37 फेऱ्यात…
Read More...