Browsing Category
पुणे
अश्विनी जगताप यांना 25 हजार मतांची आघाडी
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 29 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत.
29 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 108344 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 82005 मते मिळालेलीआहेत.…
Read More...
Read More...
अश्विनी जगताप यांना आघाडी कायम
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 28 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत.
28 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 105138 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 81831 मते मिळालेलीआहेत.…
Read More...
Read More...
चिंचवड पोटनिवडणूक : अजित पवारांनी केला पराभव मान्य; ‘या’ कारणाने झाला पराजय
मुंबई : चिंचवडमध्ये राहुल कलाटे आणि नाना काटे यांची मते बघितली. तर ती भाजप उमेदवारापेक्षा किती तरी जास्त आहेत. बंडखोरी झाली नसती तर आमचा उमेदवार विजयी झाला असता. बंडखोरीमुळे चिंचवडमध्ये अपयश आल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेतेअजित पवार यांनी…
Read More...
Read More...
अश्विनी जगताप यांना 21 हजार मतांची आघाडी; 27 फेऱ्या पूर्ण
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 27 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत.
27 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 101949 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 80902 मते मिळालेलीआहेत.…
Read More...
Read More...
26 व्या फेरी अखेर अश्विनी जगताप यांना मोठी आघाडी
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 26 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत.
26 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 96431 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 78853 मते मिळालेलीआहेत.…
Read More...
Read More...
अश्विनी जगताप यांना 11 हजार 83 मतांची आघाडी; आठरा फेऱ्या पूर्ण
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत आठरा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप याआघाडीवर आहेत.
आठरावी फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 64659 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 53576 मतेमिळालेली आहेत.…
Read More...
Read More...
अश्विनी जगताप यांची वाढती आघाडी; पंधरा फेऱ्या पूर्ण
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत पंधरा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप याआघाडीवर आहेत.
पंधरावी फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 52756 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 43657 मते मिळालेलीआहेत.…
Read More...
Read More...
पुण्यातील भाजपच्या गडाला सुरुंग: काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय
पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पेठ मतदारसंघातभाजपची वणवण झाली आहे. भाजपचा गड असणाऱ्या पुण्यात सुरुंग लागला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झालेआहेत.
चौदाव्या…
Read More...
Read More...
चौदाव्या फेरी अखेर अश्विनी जगताप यांची आघाडी कायम
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत चौदा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप याआघाडीवर आहेत.
चौदावी फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 49079 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 40757 मते मिळालेलीआहेत.…
Read More...
Read More...
कसबा पेठ पोटनिवडणूक रवींद्र धंगेकर आघाडीवरच
पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पेठ मतदारसंघातचौदावी फेरी पूर्ण झाली असून पहिल्या फेरी पासून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत.
चौदाव्या फेरीनंतर महाविकास…
Read More...
Read More...