Browsing Category

पुणे

थेरगावकरांची साथ असल्याने अश्विनी जगताप यांचा विजय कोणी रोखू शकत नाही : रावसाहेब दानवे

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना मित्र पक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या विजयासाठी थेरगावचे ग्रामस्थ एकवटले आहेत. सर्व थेरगाव ग्रामस्थांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत…
Read More...

देशात भाजपचा गड ढासळतोय म्हणून महाराष्ट्रात प्रयत्न

मुंबई : देशात भाजपचा गड ढासळत असून त्यांची संख्या कमी होत असल्याचे लक्षात आल्याने महाराष्ट्रात 48 जागा मिळवण्यासाठी ते आता प्रयत्न करू लागले आहे. मविआ तीन पक्ष एकत्रित आल्यास भाजपला केवळ 13 ते 14 जागा मिळतील असे मत माजी मंत्री आणि…
Read More...

सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : ''विधानसभा निवडणूकीवेळी भाजप आणि शिवसेना एकत्रित लढली होती. परंतु, निवडणुकीनंतर ज्यांनी दगा दिला त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सत्तेसाठी ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली त्यांना जनता धडा शिकवेल…
Read More...

पिंपळे गुरव : आमचे मत लक्ष्मण जगतापांच्या कार्याला

पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक विकासकामे करणारे एकमेव नेते होते. त्यांनी पिंपळेगुरवला उभे केले. येथे विकासाची गंगा आणली. साधा रस्ताही नव्हता, त्यावेळी येथील जनतेने त्यांना निवडून दिले होते. जनतेचा विश्वास…
Read More...

अश्विनी जगताप यांना विजयी करुन लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहावी : रामदास आठवले

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पिंपरी-चिंचवडमधील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी…
Read More...

विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांना मातृशोक

पुणे: शिवसेनेच्या नेत्या विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांना मातृशोक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मातोश्री श्रीमती लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचे आज २० फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी निधन झाले.त्या ८७ वर्षांच्या होत्या.…
Read More...

अश्विनी जगताप वाघीण आहेत; त्यांना निवडून देऊन विकासकामांना साथ द्या : पंकजा मुंडे

पिंपरी : दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी शहरातील प्रश्नांसाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये आले आणिराज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. युतीची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे सर्व प्रश्न सोडवण्यात आले. आताच्यासरकारने…
Read More...

आमदार शेळके यांनी आम्हाला राजकारणात अक्कल शिकवू नये : राहुल कलाटे

पिंपरी : राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यात चांगलेच युद्ध पेटले आहे. दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू  आहेत. शेळके स्वतः भाजप मध्ये पदाधिकारी होते ते आमदार होण्यासाठी राष्ट्रवादीत आले. त्यामुळे…
Read More...

विकासाची परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी मत भाजपला द्या : तेजस्वी सूर्या

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात जसा विकास होत आहे, तसाच विकास दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापयांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये झाला. लक्ष्मण जगताप हे कर्मट कार्यकर्ते आणि विकासपुरूष होते. जनतेला भाजपच विकासदेऊ…
Read More...

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार तेजस्वी सूर्या पिंपरी चिंचवडमधून लाईव्ह

पिंपरी : भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार तेजस्वी सूर्या पिंपरी चिंचवडमध्ये आले असून, ते भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ युवकांशी संवाद साधत आहेत. …
Read More...