Browsing Category
पुणे
सांगवीतील अटल महाआरोग्य शिबीराचे शनिवारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील…
पिंपरी : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात शनिवारी २४ आणि रविवार २५ डिसेंबर असे…
Read More...
Read More...
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. त्या अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या. गॅलक्सी रुग्णालयात त्यांनी ३. ३० च्या दरम्यान, अखेरचा श्वास घेतला.
कसबा मतदार संघात त्या २०१९ च्या…
Read More...
Read More...
ऐतिहासिक निर्णय : पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीकरातून अखेर मुक्ती!
पिंपरी : गेल्या १४ वर्षापासून पिंपरी-चिंचवडकरांवर लादलेले शास्तीकराचे ओझे अखेर कमी झाले असून, राज्य सरकारने शास्तीकर माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली आहे.
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे…
Read More...
Read More...
पोलिसांनी आपले काम करावे; नको त्या विषयात लक्ष नको : पोलीस आयुक्त चौबे
पिंपरी : पोलिसांनी पोलिसांचे कर्तव्य पार पाडावे, नको त्या विषयात, नको तेवढे लक्ष घालून बदनाम होऊ नये. सर्व सामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून, त्यांना योग्य न्याय द्यावा, अशा शब्दात नवनियुक्त पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पहिल्याच मीटिंग…
Read More...
Read More...
पिंपरी चिंचवड आयुक्तालयात सह पोलीस आयुक्तपद; मनोज लोहिया यांची नियुक्ती
मुंबई : राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या मंगळवारी (दि.13) बदल्या केल्या होत्या. यामध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेल्या पदस्थापनेमध्ये आज बदल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सह…
Read More...
Read More...
शाईफेक प्रकरणानंतर मंत्री चंद्रकांत पाटील चांगलेच ‘सतर्क’
पिंपरी : शाईफेक प्रकरणानंतर मंत्री चंद्रकांत पाटील हे चांगलेच सतर्क झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आपल्यावर परत शाईफेक झाल्यास डोळ्यास इजा होऊ नये, याची खबरदारी पाटील यांनी घेतली आहे. चंद्रकांत पाटील पिंपरीत एका कार्यक्रमासाठी आले…
Read More...
Read More...
पोलीस चौकी बाहेरच दोन गट भिडले
पिंपरी : जमिनीच्या वादातून तक्रार कऱण्यासाठी आलेल्या दोन गटामध्ये पिंपरी पोलीस चौकी बाहेरच मारामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. हा प्रकार पिंपरी पोलीस चौकी बाहेर…
Read More...
Read More...
‘या’ गृहनिर्माण सोसायट्यांना ओला कचऱ्याचे व्यवस्थापन करावेच लागेल, अन्यथा दंडात्मक कारवाई
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रतिदिन 100 किलो कचरा निर्माण करणाऱ्या मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील घनकचऱ्याची म्हणजे ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांच्याच आवारात प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. ओला कचरा आवारात कंपोस्टिंग,…
Read More...
Read More...
‘पीसीईटी’च्या पिंपरी चिंचवड विद्यापीठास शासनाची मान्यता; असे असेल विद्यापीठ
पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हे विद्यापीठ पुणे मुंबई महामार्ग लगत साते, वडगांव मावळ येथे उभारण्यात आले असून पुढील शैक्षणिक…
Read More...
Read More...
विजेचा शॉक लागून एकाच घरातील चौघांचा मृत्यू
पुणे : भोर तालुक्यातील निगडे धांगवडी येथे गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आल्याने आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये बापलेकांचा समावेश आहे. या घटनेची…
Read More...
Read More...