Browsing Category
पुणे
आयुक्तालयात हजर झालेले पोलीस निरीक्षक ‘वेट अँड वॉच’ वर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सध्या बदल्यांचे सत्र सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी नाराजीचा सूर उमटतआहे. नागपूर, मुंबई तसेच बाहेरून बदली झालेले 30 पोलीस निरीक्षक आयुक्तालयात हजर झाले आहेत. मात्र त्यांना कोठेच पोस्टिंग…
Read More...
Read More...
तुझ्या बापाने मला तसं करताना पाहिलं होतं का?….
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका जाहीर कार्यक्रमात त्यांची जीभ घसरली आहे. त्यांनी शरद पवार गटाच्या पदाधिकऱ्यांचा थेट बाप काढला आहे.…
Read More...
Read More...
‘आरटीई’ची प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरु करावी : चेतन बेंद्रे
पिंपरी : २०२४ फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला; तरीही अद्याप शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या आरटीईप्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली नाहीये.
आम आदमी पार्टी चे चेतन बेंद्रे यांनी राज्य शासनाला ई-मेल द्वारे 'आरटीई' प्रवेश…
Read More...
Read More...
राहुल गांधींकडून ओबीसी समाजाचा अपमान; भाजपाचे पिंपरीत निषेध आंदोलन
पिंपरी : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरात मधील तेली जातीत झालेला आहे, असा तिरपागडा आरोप करून संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याने भाजपच्यातर्फे शहराध्यक्ष शंकर जगताप…
Read More...
Read More...
सोळू येथील घटनेत मृत्यूंचा आकडा तीन वर
पिंपरी : आळंदी जवळ असलेल्या सोळू गावात एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत गुरुवारी (दि. 8) सायंकाळी भीषण स्फोटझाला. या स्फोटात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी आहेत. काही जखमी व्यक्तींना ससून रुग्णालयात तरकाहींना दोन खासगी …
Read More...
Read More...
बनावट व्हिसा बनविणारी टोळी गजाआड
पिंपरी : ब्रुनेई देशात जाण्यासाठी बनावट व्हिसा बनवणारी टोळी हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. बनावट व्हिसा बनवणाऱ्यातिघांसह शिक्का बनवून देणाऱ्यास देखील पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने तब्बल 125 लोकांकडून पासपोर्ट घेऊन त्यांनाव्हिसा…
Read More...
Read More...
देहू कॅन्टोन्मेंट हद्दीतील कचरा पिंपरी-चिंचवडमध्ये नको
पिंपरी : देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कचरा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत मोठ्या प्रमाणात जाळला जातो. याचा रुपीनगरआणि तळवडे भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेवून कॅन्टोन्मेंट…
Read More...
Read More...
महिलांचे दागिने हिसकावणारा सराईत जेरबंद; दोन सराफ आणि मध्यस्थीला केली अटक
पिंपरी : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिटचारने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून १४ गुन्हे उघड झाले असून १६ लाख ३० हजारांचे २५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यातआले.…
Read More...
Read More...
पुनावळे कचरा डेपो रद्द करणार; मंत्री उदय सामंत यांची अधिवेशात ग्वाही
नागपूर: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रस्तावित कचरा डेपोविरोधात पुनावळेकरांनी एकजूट केली आणि प्रशासनाला विरोध केला. या लढाईत सर्वपक्षीय नेत्यांनी सकारात्मक साथ दिली. त्याला यश मिळाले असून, राज्य शासनाच्या वतीने सदर कचरा डेपो प्रकल्प …
Read More...
Read More...
‘ऑनलाईन टास्क’च्या आमिषाने 200 कोटींची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
पिंपरी : वेगवेगळ्या प्रकारचा ऑनलाईन टास्क देऊन देशभरातील नागरिकांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्याटोळीचा पिंपरी चिंचवड चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून फक्तगुन्हे …
Read More...
Read More...