Browsing Category

पुणे

शहर पोलीस दलातील सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत नेमणूक करण्यात आल्या आहेत. राज्यातीलपोलीस निरीक्षकांच्या पदोन्नती झाल्यानंतर शहरात आलेल्या सहाय्यक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये वाहतूकविभागासाठी दोन…
Read More...

पिंपरी चिंचवड मधील व्यवसायिकाचा खून

पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील व्यवसायिकाचा पुणे येथील सिंहगड रोडवर एका हॉटेलमध्ये खून झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 29) सायंकाळी घडली. विजय ढुमे असे खून झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार विजय हे शुक्रवारी सायंकाळी सिंहगड…
Read More...

एक गट ठरवून मला ‘ट्रोल’ करत आहे; सुनील शेळके यांनी स्वतःच्या संकटातून बाहेर पडावे :…

पिंपरी : भाजप सोबत सत्तेत शामील होण्यासाठी रोहित पवारच आग्रही होते, असा गौप्यस्फोट करणाऱ्या आमदार सुनील शेळकेंनारोहित पवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. काही नेते ठरवून मला 'ट्रोल' करत आहेत. आमदार शेळके यांनी केलेले आरोप म्हणजे …
Read More...

पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी सिंबबायोसिस आश्वासक पाऊल उचणार – डॉ. विद्या येरवडेकर

पुणे : हवामान, पर्यावरण याच्याशी संबंधित आपल्याकडे शास्त्रोक्त आणि कायद्याच्या परिभाषेतील अभ्यासक्रमाची कमतरता आहे. भविष्यामध्ये या विषयावर आधारित अभ्यासक्रम सुरु करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मत असे मत सिंबायोसिस…
Read More...

‘बंद’मुळे उद्योगनगरीतील किमान 100 कोटींचे व्यवहार ठप्प

पिंपरी :जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी-चिंचवड मध्ये पुकारण्यातआलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्वच प्रमुख्य बाजारपेठा बंद होत्या. कपडा मार्केट, किराणा, इलेक्ट्रिक…
Read More...

पुणेरी येलमार स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

पिंपरी : कर्करोग (कॅन्सर) हा भयानक आजार आहे. मात्र वारंवार काही तपासण्या केल्यास आणि पहिल्या दोन ते तीन स्टेज मध्येआजार असेल तर नक्कीच तो बरा होऊ शकतो असे कर्करोग तज्ञ डॉ. प्रतीक पाटील यांनी सांगितले. पुणेरी येलमार स्नेह मेळावा रविवारी…
Read More...

रक्षक चौकाशेजारी भरदिवसा मित्रावर गोळ्या झाडून केला खून

पिंपरी : एकाच गाडीतून आलेल्या मित्रांनी एका मित्रावर भरदिवसा, वर्दळीच्या ठिकाणी गोळ्या झाडून खून केला. ही घटना बुधवारी (दि. 23) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रक्षक चौकात घडली.  सागर शिंदे (रा. जुनी सांगवी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव…
Read More...

पिंपरी चिंचवड शहरवासीयांना पावणेचार वर्षांपासून दिवसाआड पाणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवडला गेल्या पावणेचार वर्षांपासून दोन दिवसांतून एकदा पाणी दिले जात आहे. धरण क्षेत्रात पाऊस चांगला झालाअसून पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना दररोज पाणी द्या, अशी मागणी शहरवासीयांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र,…
Read More...

‘के आर’ टोळीचा म्होरक्या जेरबंद; 12 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या के आर टोळीचा म्होरक्या किरण राठोड याच्यासहतिघांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 12 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई मध्ये पोलिसांनीचोरीचे…
Read More...

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ : सोसायट्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या नळातून येतंय मैलामिश्रित पाणी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. शहरात अगोदरचसाथीच्या रोगांनी थेमान घातले असताना पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे यात आणखी भर पडलेली आहे. गेली पंधरा…
Read More...