Browsing Category
मुंबई
राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय घडलं ?
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास दीड ते दोन तास या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित…
Read More...
Read More...
शिवसैनिकांवर हल्ला, उद्धव ठाकरे भडकले
मुंबई : भायखळा येथील दोन शिवसैनिकांवर गुरुवारी रात्री हल्ला झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रारही घेतली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी भायखळामध्ये जाऊन त्या शिवसैनिकांची विचारपूस केली. तसेच जीवाशी येत…
Read More...
Read More...
भ्रष्टाचार प्रकरण ! अनिल देशमुखांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला आहे. सध्या तुरुंगात असलेल्या देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज…
Read More...
Read More...
नगरपरिषदा, नगरपंचायती व ग्रामपंचायतींच्या निवडणूका पुढे ढकला
मुंबई : राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी – नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषदा, ४ नगर पंचायती व १५ ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी…
Read More...
Read More...
प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सापडली सोने-चांदी, देवाच्या मूर्ती आणि पैशांनी भरलेली बॅग
मुंबई : भाजपचे विधानपरिषदेतील नवनिर्वाचित आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर एक बॅग सापडल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात व्यक्ती त्यांच्या घराबाहेर ही बॅग सोडून गेल्याचे समजते. प्रसाद लाड यांचे निवासस्थान माटुंगा परिसरात आहे. रविवारी पहाटे…
Read More...
Read More...
मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; म्हणाले ‘ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी समस्या कायम’
ठाणे : शहर आणि परिसरातील रोजच्या वाहतुक कोंडीमुळे ठाण्यातील नागरिक त्रस्त आहेत. आता मनसेने सुद्धा या समस्येवरून नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी येथील समस्या कायम राहतील, असे म्हणत त्यांनी…
Read More...
Read More...
माजी पोलीस आयुक्तांवर CBI ने केला गुन्हा नोंद
मुंबई : मुंबई पोलीसचे माजी आयुक्त संजय पांडे आणि एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्यावर बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संजय पांडे यांच्यावर घरावरही छापा टाकला आहे. १९८६…
Read More...
Read More...
किरीट सोमय्या उद्धव ठाकरेंना ‘माफिया’ म्हणाले; शिंदे गट नाराज?
मुंबई : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पूत्र नील सोमय्यांसह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर फोटो ट्विट करुन किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना माफिया मुख्यमंत्री म्हटले. यावर शिंदे गटाने जोरदार आक्षेप…
Read More...
Read More...
गाफील राहू नका; नव्या चिन्हाला सामोरे जा; घरा-घरात पोहचवा : उद्धव ठाकरे
मुंबई : विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. त्याआधी…
Read More...
Read More...
आमदार शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले
मुंबई : काय झाडी, काय डोंगार, काय हाटील समदं ओक्के हाय’ या वाक्यामुळे चर्चेत आलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. याबाबतचे वृत्त बीबीसी न्यूज मराठीने दिलं आहे.
त्यांच्या मुंबईतल्या आमदार निवासातील…
Read More...
Read More...