Browsing Category

मुंबई

फेमस कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा मृत्यू

मुंबई : फेमस स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव यांना काही दिवसाआधी हार्ट अटॅक आला होता. अखेर ४२ दिवसांच्या संघर्षानंतर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. जेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला तेव्हा ते दिल्लीच्या एका जिममध्ये एक्सरसाइज…
Read More...

सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरुन जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. बदल्यांच्या स्थगिती संदर्भातही देखील चर्चा सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर दिलंय. निकषात बसणाऱ्या विनंती बदल्यांना स्थगिती दिली…
Read More...

१५ लाखांचे बक्षिस असणारा नक्षलवादी अटकेत

मुंबई : नक्षली कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या माओवादी संघटनेचा सदस्य हुलाश यादव (४५) याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. सरकारने त्याच्यावर १५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे…
Read More...

शाळेतील लिफ्टच्या दारात अडकून शिक्षिकेचा मृत्यू

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील मालाड येथील एका शाळेत 16 सप्टेंबर रोजी एका महिला शिक्षिकेचा लिफ्टच्या दारातअडकून मृत्यू झाला. शिक्षिका शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून सहाव्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये शिरली होती. तेवढ्यातलिफ्टचा…
Read More...

गुजरातचे मन संभाळण्यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान : थोरात

मुंबई : वेदांता- फाॅक्सकाॅन प्रकल्प राज्याबाहेर जाणे ही बाब दुदैवी आहे. तेलंगणा, आंध्र व महाराष्ट्र अशी तीन राज्य प्रकल्पासाठीस्पर्धेत होती. संबंधित कंपनीला तळेगाव जवळची जागाही मान्य होती, परंतु, मागील दोन ते तीन महिन्यात काय घडले? आता…
Read More...

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान होता कुख्यात गँगस्टर लॉरेन्सच्या ‘निशाणा’वर

मुंबई : संशयित कपील पंडित आणि महाराष्ट्राचा शार्प शूटर संतोष जाधव रेकी करण्यासाठी अनेक दिवस मुंबईत थांबले होते. कपीलवर पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा आरोप आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्सने बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानची मुंबईत…
Read More...

राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ईडीकडून अटक

मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मंगळवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे. ईडीने यापूर्वी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना कथित फोन टॅपिंग…
Read More...

सायरस मिस्त्री अपघात प्रकरण : कारची डेटा रेकॉर्डर चिप डीकोडिंगसाठी जर्मनीला पाठवली

मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी अहमदाबाद-मुंबई महामार्गावर अपघातात निधन झाले. त्यांचीमर्सिडीज-बेंझ GLC-220 कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. या अपघातानंतर मर्सिडीजच्या हाय एंड लक्झरी कारच्या सुरक्षेवरहीप्रश्न…
Read More...

सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची प्राथमिक कारणे आली समोर

पालघर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी अपघातात मृत्यू झाला. आता या अपघाताप्रकरणी पोलिसांनी मोठे खुलासे केले आहेत. दोन्ही मृतांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता, असं एका पोलीस अधिकाऱ्याने प्राथमिक तपासानंतर सांगितलं आहे.…
Read More...

विधान परिषदेसाठी भाजपकडून ८ तर शिंदे गटाकडून ४ नावे

मुंबई : ठाकरे सरकारने पाठवलेली विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी गेली दोन वर्षे राजभवनावर पडून असताना शिंदे सरकारने ही यादीच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडीने पाठवलेली यादी रद्द समजावी, असे…
Read More...