Browsing Category
राज्य
पक्ष चिन्हं अन नाव मिळताच शिंदे गटानं ठोकला विधिमंडळावर दावा
मुंबई: शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे राहील असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयावर आक्षेप घेत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाचे…
Read More...
Read More...
2024 चे रणशिंग फुंकले : महाराष्ट्रातील 48 जागा निवडून द्या : अमित शहा
कोल्हापूर : जेव्हा जेव्हा मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले तेव्हा तेव्हा भाजपला यश मिळालेले आहे. असे म्हणत अमित शहा यांनी आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याची घोषणा कोल्हापूरात केली. यावेळी त्यांनी 'मिशन…
Read More...
Read More...
‘ते ज्यांच्या सोबत गेले, अडीच वर्षात संपले’
कोल्हापूर : ''ते म्हणतात की, आम्ही या करता काॅंग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलो की, पंचवीस वर्षे युतीत सडलो होतो.'' पण मी म्हणतो की, ज्यांच्यासोबत ते गेले अडीच वर्षातच ते संपले. असंगाशी संग केला तर काय होते हे दिसले. ज्यांच्यासोबत ते गेले…
Read More...
Read More...
2 हजार कोटींच्या आरोपाचा उल्लेख याचिकेत करणार आहात का? : किरीट सोमय्या
मुंबई : संजय राऊत यांनी आता भाजप आणि शिंदे गटावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हिसकावण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचा सौदा झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या…
Read More...
Read More...
सत्तासंघर्ष: शिवसेना नाव आणि धनुष्यबाण साठी 2000 कोटींचा सौदा अन् व्यवहार; संजय राऊतांचा खळबळजनक…
मुंबई: केंद्रीय ठाकरे गटाला धक्का देत, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका केली जात आहे. अशातच …
Read More...
Read More...
शिंदेचा व्हीप ट्रॅप; अधिवेशनात अडचणी वाढवणार
मुंबई : शिवसेना व धनुष्यबाण चिन्हावर अधिकार प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या १५ आमदारांना ‘व्हीप ट्रॅप’मध्ये अडकून अपात्रतेची कारवाई करण्याच्या दृष्टीने रणनीती आखत आहेत. २७ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय…
Read More...
Read More...
ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा आणखी एक धक्का
मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बसला. त्यानंतर आता निवडणूक आयोगानेही धक्क्यामागून धक्के देणे सुरू केले आहे. त्यात पहिला धक्का शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन दिला. तर…
Read More...
Read More...
निवडणूक आयुक्त पंतप्रधानांचे गुलाम
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कलानगर येथे ओपन जिपमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हाही त्यांनी सुरुवातीच्या दिवसांमद्ये गाडीच्या टपावरुन भाषण केले होते. अगदी त्याच पद्धतीने…
Read More...
Read More...
100 कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकतील : उद्धव ठाकरे
मुंबई : धनुष्यबाण आमच्या पुजेमधील असून तो पुजेतच राहील. त्यावेळी जी लढाई झाली तेव्हा रावणाकडे धनुष्यबाण असेल पण शेवटी श्रारीमाकडेच धनुष्यबाण जाईल. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. असा धनुष्यबाण ओरबाडून घेता येणार नाही.…
Read More...
Read More...
सत्तासंघर्ष : बाळासाहेबांचे विचार विकण्याचे पाप करणाऱ्यांना चपराक : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : 2019 ला काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला. निवडणूक आयोगाच्या निर्णय हा बाळासाहेबांचे विचार विकण्याचे पाप करणाऱ्याना मोठी चपराक आहे असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर केला.…
Read More...
Read More...