Browsing Category
राज्य
नकली हॉलमार्कचे 1 कोटीचे दागिने जप्त
मुंबई : भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) नागपूर, मुंबई, पुणे व ठाणे येथे टाकलेल्या धाडीत नकली हाॅलमार्कचा होलोग्राम असलेले सुमारे 1 कोटी 5 लाखांचे दागिने जप्त केले. राज्यात हाॅलमार्कचा नकली हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जात…
Read More...
Read More...
आठ हजार पदाची मेगाभरती : राज्य लोकसेवा आयोगाची जहिरात
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांत ८,१६९ पदभरतीसाठी शुक्रवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध केली. आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली.…
Read More...
Read More...
मंत्रिमंडळ विस्तार : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात रात्री चर्चा
मुंबई :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांनी ही विशेष भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अजून समजू शकलेले…
Read More...
Read More...
राष्ट्रवादीचा बडा नेता ठाकरे गटाच्या गळाला ?
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकीय वर्तृळात मोठ्या उलथापालथीची शक्यता आहे. माजी आमदार संजय कदम हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
संजय कदम यांची घरवापसी झाल्यास शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या…
Read More...
Read More...
राज्यातील कुस्ती खेळाडूंसाठी मोठी बातमी; क्रीडा विभागाने घेतला ‘हा’ निर्णय
मुंबई : राज्यातील कुस्ती खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पिक सारख्या विविध स्पर्धा आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पदकांची संख्या वाढविण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
कुस्ती या खेळासंबंधी…
Read More...
Read More...
महाराष्ट्रात ८८ हजार कोटींची गुंतवणूक
मुंबई : दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत अवघ्या दोन दिवसांत महाराष्ट्राशी तब्बल ८८ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले.
विदेशी गुंतवणूकदारांची भारतातील पहिली पसंती महाराष्ट्रालाच असल्याचे या करारांवरून सिद्ध होते,…
Read More...
Read More...
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे ‘नॉट रिचेबल’
मुंबई : भाजपमधील अस्वस्थतेमुळे राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गत आठ दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्या अचानक नॉट रिचेबल होण्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. ते आता राष्ट्रवादीतही अस्वस्थ असल्याच्या…
Read More...
Read More...
पैलवान खाशाबा जाधव यांची गुगलने खास दखल घेतली मात्र सरकारला अद्याप जाग नाही : संभाजीराजे
मुंबई : 1952 मध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. त्यांच्या जयंती निमित्त गुगलने खास डूडल तयार करून खाशाबा जाधव यांना अभिवादन केले आहे.
यानिमित्त माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे नेते छत्रपती…
Read More...
Read More...
रिक्षावाले जिंकले; रॅपिडो बंद करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
पिंपरी : रॅपिडो कंपनीची बेकायदेशीर दुचाकी टॅक्सी बंद होण्यासाठी वारंवार निवेदने, आंदोलने छेडत होतो. त्या विरोधात आम्ही रस्त्यावरची लढाई लढली आहे. पुण्यामध्ये रिक्षा बंद करण्याचे मोठे आंदोलन घेतले होते. रस्त्यावरची लढाई जिंकली होती.…
Read More...
Read More...
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ‘ईडी’चे छापे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पहाटे 6 वाजताच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकले आहेत.
हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीसह आयकर विभागानेही छापे टाकल्याची…
Read More...
Read More...