Browsing Category

राज्य

राज्यात मद्य विक्रीत लक्षणीय वाढ; १४,४८० कोटी रुपयांचा महसूल जमा

मुंबई : करोनानंतर आर्थिक गाडा पूर्वपदावर आल्याने चालू आर्थिक वर्षामध्ये मद्याच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मद्यपींच्या मद्यसेवनामुळे राज्याच्या तिजोरीत भरघोस महसूल जमा झाला आहे. १ एप्रिल ते २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत मद्यविक्रीतून…
Read More...

कॅन्सरची लस शाळेत मिळणार, 9 ते 14 वयोगटातील मुलींना HPV लस

नवी दिल्ली : केंद्र सरकार 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस शाळांद्वारे पुरवणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत माहिती दिली आहे. प्रत्येक जिल्ह्याला इयत्ता 5…
Read More...

‘ख्रिसमस, थर्टी फर्स्ट’सेलिब्रेशन करायचे आहे; वाचा मग…

मुंबई : नवीन वर्ष आणि ख्रिसमस दोन्हीच्या निमित्ताने दारू पिणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ होते. अशा तळीरामांसाठी आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा नववर्ष आणि ख्रिस्तमसच्या पार्श्वभूमीवर राज्यातली दारूची दुकाने पहाटे पाच…
Read More...

“32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरल…” : आदित्य ठाकरे .

नागपूर : बत्तीस वर्षांच्या तरुणाला खोके सरकार घाबरलं आहे. त्यामुळे बदनामीचे प्रयत्न होत आहे. घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्री ज्या प्रकरणात सापडले आहेत, त्यावरून आम्हाला विधानसभेत बोलू दिलं जात नाही. सत्ताधारी मंडळीतील १४ लोकांना बोलू दिलं…
Read More...

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा; आमदार नितेश राणे यांची मागणी

नागपूर : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी आज नागपूर विधानसभेत…
Read More...

रश्मी शुक्ला यांना सरकार पाठीशी का घालत आहे ? : अजित पवार

नागपूर : रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट शासनाने घाईगडबडीत उच्च न्यायालयाला पाठवला. यात सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच झाल्याचे सांगत विरोधकांनी आज सभात्याग केला. यावरून विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येत घोषणाबाजीही केली. अध्यक्ष…
Read More...

कधीच खोटी काम करणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : विधानसभा आणि विधानपरिषदेत आज नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा मुद्दा गाजला. यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. विरोधकांकडून शिंदेवर…
Read More...

ग्रामपंचायत रणधुमाळी, निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष!

मुंबई : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी…
Read More...

“बोम्मईंच्या नावानं खोटं ट्विट कुणी केलं हे कळलंय, त्यामागे कोणता पक्ष हेही कळलंय”

नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सीमावादावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. बेळगावात लोकप्रतिनिधींना जाऊ दिलं जात नाहीय,…
Read More...

‘आय ए एस’च्या 75 सायकलपटुंची पुणे टू हम्पी सहाशे किमी हेरिटेज राईड यशस्वीपणे संपन्न

पुणे : आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भारतामध्ये उल्लेखनीय काम करणारी इंडो ऍथलेटिक्स सोसायटी या संस्थेने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीनिमित्त  75 सायकल स्वरांनी मागील वर्षी पुणे ते कन्याकुमारी असे सोळाशे किलोमीटरचे…
Read More...